राहुल गांधींनी कवितेच्या माध्यमातून साधला नरेंद्र मोदींवर निशाणा
गुजरातमधील महिला आणि त्यांच्या सद्यस्थितीबाबत मुद्दा उपस्थित करत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या वेळी राहुल यांनी कवितेचा अधार घेत मोदींवर निशाणा साधला आहे.
Dec 3, 2017, 02:54 PM ISTलग्नाआधीच प्रेग्नंट होती ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री, लग्नानंतर घेतला घटस्फोट
ही अभिनेत्री आधी झाली प्रेग्नंट, मग लग्न, कालांतराने घटस्फोट
भारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTब्रह्मपुत्रेच्या बहाण्याने चीनचा अरूणाचल प्रदेशवर दावा
चीनकडून वाहात येत असलेल्या चिखल आणि कचऱ्यामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी काळे पडत आहे.
Dec 3, 2017, 10:38 AM ISTदत्त जयंती विशेष: दत्ताच्या त्रिमूर्तीचा अर्थ काय?
दत्तगुरू हे अनेकांचे श्रद्धास्थान. त्यामुळेच दत्त जयंती नेहमीच मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गेली कित्येक वर्षे परंपरेने दत्त जयंती साजरी करणे सुरूच आहे. आजही (रविवार, 3 डिसेंबर) ती साजरी होत आहे. म्हणूनच दत्तगुरूंबाबत ही थोडक्यात माहिती...
Dec 3, 2017, 09:32 AM ISTनातेसंबंध : कुत्रीही ठेवतात कुत्र्यांशी रक्ताचे नाते
कुपोशन, रक्ताची कमी असे प्रकार केवळ माणसासोबतच घडतात असे नाही. ते कुत्र्यांसोबतही घडतात. इतकेच नव्हे तर, केवळ माणसेच नाही तर, कुत्रेही रक्तांची नाती बनवतात. आपल्या रक्तामुळे इतरांना जीवदान देतात. वाटले ना आश्चर्य? तुम्हाला काहीही वाटो ही बातमी खरी आहे. तीही इथली तिथली नाही. थेट राजधानी मुंबईतली. जाणून घ्या सविस्तर...
Dec 3, 2017, 08:42 AM ISTमतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती
उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.
Dec 2, 2017, 02:44 PM ISTSD कार्ड खरेदीसाठी हे आहेत पर्याय....
स्मार्टफोन वापरणाऱ्या माणसाला SDकार्डबद्धल फार सांगावे लागत नाही. कारण SD कार्ड हा प्रकार काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण, अनेकांना ते खरेदी करताना मात्र, कोणकोणते पर्याय आहेत. तसेच, त्यात काय सूविधा आहेत याबाबत माहिती नसते. म्हणूनच तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
Dec 2, 2017, 01:10 PM IST'ही' कंपनी भारतात लॉन्च करणार ५जी इंटरनेट, JIO ला देणार टक्कर
भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत
Nov 19, 2017, 06:17 PM ISTव्हॉट्सअॅप चे 'हे' व्हर्जन अजिबात डाऊनलोड करू नका!
आजकाल व्हॉट्सअॅप सर्रास वापरले जाते.
Nov 4, 2017, 03:10 PM IST'या' सोप्या पद्धतीने ओळखा तुमचे जीमेल अकाऊंट हॅक झालेय!
जीमेल अगदी सर्वजण सर्रास वापरतात.
Nov 2, 2017, 10:32 AM ISTपुढील पाच वर्षात बँकिंग सेक्टरमध्ये ३० टक्के नोकऱ्यांवर गदा
जर तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करताय अथवा या क्षेत्रात तुम्हाला करियर करायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Sep 15, 2017, 11:39 AM ISTभारतात लाँच झाला धमाकेदार स्मार्टफोन
मोबाईल कंपनी Asus ने भारतामध्ये आपला नवा आणि दमदार 'झेनफोन झूम एस' (ZenFone Zoom S) हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
Aug 17, 2017, 05:46 PM ISTतुमचा फोन चोरीला गेला तर असा करा फोनमधला डाटा 'डिलीट'!
जवळपास प्रत्येक दिवशी एक-एक नवीन अॅप युझर्ससमोर दाखल होत असतात. काही वेळेला आपण एखादा अॅप इन्स्टॉल करतो आणि नंतर पुन्हा अनइन्स्टॉल करतो.
Jul 22, 2017, 11:21 AM IST