tejasswi prakash

Naagin Season 7 मध्ये बिग बॉस 16 मधील 'ही' अभिनेत्री होऊ शकते पुढची 'नागिन'? कधी होणार प्रदर्शित?

एकता कपूरच्या 'नागिन 7' या सीझनची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच आता या सीझनच्या लॉन्चिंग संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित? 

Sep 18, 2024, 01:03 PM IST

तेजस्वी प्रकाशने दिल्या आरशासमोर जबरदस्त पोझ, हटके पोझने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Tejasswi Prakash New Look: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

Sep 14, 2024, 01:09 PM IST

2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.  2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. 

Dec 23, 2023, 08:00 PM IST

VIDEO : तेजस्वी प्रकाश हिचा बॅकलेस बोल्ड लूक व्हारयल

Tejasswi Prakash : अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आपल्या बॉयफ्रेंडसोबत वाढदिवस साजरा करताना दिसून आली. यावेळी तिचा रेड ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिचा सुपर बॅकलेस रेड हॉट ड्रेस चर्चेचा विषय होता. 

Jun 10, 2023, 11:34 AM IST

'या' लोकप्रिय मराठी कलाकारांचे आडनाव माहितीये का?

Marathi famous Celebrities surname : प्रत्येक व्यक्ती तिच्या आडनावनं ओळखली जाते. बरेच लोक म्हणतात की आडनावात काय ठेवलं आहे. असचं काही मराठी कलाकार देखील न कळत म्हटले आहे. असे बरेच सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांची आडनावच काढून टाकली. ते कलाकार आता त्यांचं आडनाव लावत नाहीत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...

Apr 8, 2023, 06:58 PM IST

Tejasswi Karan House: करण कुंद्रा आणि तेजस्वीकडून दुबईत आलिशान घर खरेदी, किंमत जाणून घ्या

Tejasswi Karan House: करण कुंद्रा आणि तेजस्वीने दुबईत घेतलं आलिशान घर, किंमत एकूण धक्का बसेल 

Nov 18, 2022, 07:48 PM IST

'या' अभिनेत्याने पापाराझींसाठी गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर केली किस...

दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Oct 11, 2022, 09:36 PM IST

मावा खातोस का बे तू? असा प्रश्न विचारणाऱ्याला Abhinay Bearde चं सडेतोड उत्तर

Abhinay Bearde  मावा खातो? नेटकऱ्याने असा प्रश्न का विचारला... शेवटी अभिनय बोल्ला... 

 

Oct 11, 2022, 03:20 PM IST

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार, Big Boss च्या घरात चक्क बिकिनी घालून...

या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात.

Sep 28, 2022, 07:51 PM IST

या TV अभिनेत्र्यांकडे आहेत बक्कळ पैसे.. पाहा किती कोटींच्या आहेत मालकीण

पण तुम्हाला माहितीये का टेलिव्हिजन क्षेत्रात अश्या अनेक नायिका आहेत ज्या खूप श्रीमंत आहेत. 

Sep 24, 2022, 11:49 PM IST

लोकप्रिय कलाकाराचा Jhalak Dikh La Ja शो ला तडकाफडकी रामराम!

हा शो इतका रंगला होता की या शोमधले कलाकारही फार उत्साहानं डान्स करत होते. 

Sep 23, 2022, 10:58 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीनं गोव्यात घेतलं आलिशान घर...

 सिनेसृष्टीतल्या अशाच एका अभिनेत्रीनं आपलंही असंच एक स्वप्नं पुर्ण केलं आहे. 

Sep 21, 2022, 07:21 PM IST

बॉडी शेमिंगची शिकार ठरली होती Tejasswi Prakash, 'या' नावाने चिडवायचे

तेजस्वी प्रकाशने सांगितला बॉडी शेमिंगचा 'तो' किस्सा, चाहत्यांना एकूण धक्का बसेल 

Sep 12, 2022, 09:56 PM IST

तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; शूटींगदरम्यान अभिनेत्रीचा अपघात

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत.

Aug 13, 2022, 07:36 PM IST