telangana election

तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, 'हिंदूंना मारण्याची...'

Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.

Dec 9, 2023, 09:23 AM IST

'तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा...', ओवेसींचा राहुल गांधींना टोला, 'हा एकटेपणा...'

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणात प्रचारसभेत बोलताना बीआरएस, भाजपा आणि एमआयएम हे सर्वजण एकच असल्याचं म्हटलं होतं. त्यावर व्यक्त होताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.  

 

Nov 28, 2023, 01:20 PM IST

'पोलिसांना शिव्या देण्याची..'; ओवेसींवर संतापून CM म्हणाले, '..तर 5 मिनिटांत हिशेब चुकता केला असता'

BJP CM Slams Akbaruddin Owaisi: अकबरुद्दीन ओवेसींच्या व्हिडीओवरुन वाद निर्माण झालेला असतानाच असदुद्दीन ओवेसींनी आपल्या धाकट्या भावाची बाजू घेतली आहे.

Nov 23, 2023, 12:58 PM IST

'मी एक इशारा केला तर तुम्हाला...', जाहीर सभेत ओवेसींची पोलिसांना धमकी; पाहा Video

Akbaruddin Owaisi Threat To Policeman: अकरबरुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरु असतानाच पोलीस अधिकाऱ्याने 10 वाजून गेल्याचं इशाऱ्यानेच मंचावरील नेत्यांना कळवल्यानंतर गोंधळ सुरु झाला.

Nov 23, 2023, 10:37 AM IST

Video : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला; पोटात खुपसला चाकू, प्रकृती चिंताजनक!

MP Kotha Prabhakar Reddy Stabbed : खासदारांच्या पोटात चाकू खुपसल्याने मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी खासदारांना सावरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे आरोपीला कार्यकर्त्यांना चोप दिला.

Oct 30, 2023, 05:15 PM IST

लग्नसमारंभात मंत्र्यावर 500 च्या नोटांचा पाऊस, स्विमिंग पूलमध्ये पाण्याऐवजी पैसेच पैसे; Video Viral

कर्नाटकातील नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस सरकारचे वस्त्रोद्योग, ऊस विकास आणि एपीएमसी मंत्री शिवानंद पाटील हे चर्चेत आहेत. शिवानंद पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री शिवानंद पाटील हे सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला पाचशेच्या नोटा पसरल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Oct 19, 2023, 09:18 AM IST

तिकीट नाकारलं म्हणून माजी उपमुख्यमंत्री जमिनीवर लोळत रडले; लोकांनाही आवरेनात

तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजय्या (Thatikonda Rajaiah) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सर्वांसमोरच रडू लागले. भारत राष्ट्र समितीने (BRS) त्यांना तिकीट नाकारलं. त्यांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Aug 23, 2023, 02:30 PM IST

आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, राज्यातील भाजपच्या 47 आमदारांवर 'ही' जबाबदारी

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याची सुरुवात तेलंगणा आणि मध्यप्रदेशपासून करण्यात आली आहे. तेलंगणा आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मेगाप्लान तयार केला आहे. 

Aug 19, 2023, 02:21 PM IST

प्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !

Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.  

May 7, 2023, 12:34 PM IST