शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे.
Aug 13, 2017, 02:27 PM ISTसेहवाग-सचिनच्या नावावर नाही तर फक्त हार्दिक पांड्याच्या नावावर हा विक्रम
टीम इंडियाचा ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याने कर्णधार विराट कोहलीचा निर्णय योग्य ठरविला आहे. विराटने चायनामन कुलदीप यादवला ड्रॉप करून त्याच्या जागेवर हार्दिक पांड्याची निवड केली.
Jul 27, 2017, 08:12 PM ISTतब्बल १७ वर्षांनी कसोटी क्रिकेटचा विस्तार
२००० नंतर बांग्लादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल १७ वर्षांनी आयसीसीच्या कसोटी क्रिकेटचा विस्तार करण्यात आलाय.
Jun 22, 2017, 11:10 PM ISTक्लार्कने कोहलीचं समर्थन करत ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना सुनावलं
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने कोहलीला म्हटलं आहे की, ऑस्ट्रेलियाच्या दोन किंवा तीन पत्रकारांमुळे नाराज होण्याची गरज नाही आहे जे त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Mar 23, 2017, 10:57 AM ISTऑस्ट्रेलियन माध्यमांची विराटवर टीका
बंगळुरुत झालेल्या भारतविरुध्द ऑस्ट्रेलिया कसोटीचा वाद काही संपायचा नाव घेत नाहीये. याच वादात आता ऑस्ट्रेलियन माध्यमांनी उडी घेतलीये.
Mar 11, 2017, 05:20 PM ISTऑस्ट्रेलियाला मोठा झटका, दुखापतीमुळे स्टार्क दौऱ्यातून बाहेर
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतीमुळे दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये.
Mar 10, 2017, 02:57 PM ISTविजयी भारतीय संघाचं जंगी स्वागत
बंगळुरु कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचं टीम हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.
Mar 8, 2017, 11:14 AM ISTगेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीतील खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत गारद झाला. गेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे. पहिल्या डावात भारताने अवघ्या ११ धावांत तब्बल ७ गडी गमावले.
Feb 24, 2017, 02:08 PM ISTकुणालाही जमलं नाही, ते टीम इंडियाने करून दाखवलं
भारतने बांगलादेशसमोर टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ६८७ धावांचा डोंगर उभा केला.
Feb 13, 2017, 12:49 PM ISTतिसऱ्या कसोटी सामन्यात भारत सहाशेपार
भारताने बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या एकमेव कसोटीत पहिल्या डावात ६००हून अधिक धावांचा डोंगर उभारलाय. भारताचा हा सलग तिसरा कसोटी सामना आहे ज्यात भारतीय संघाने एका डावात ६००हून अधिक धावा केल्यात.
Feb 10, 2017, 03:14 PM ISTचेन्नईमध्ये भारताची विक्रमी धावसंख्या
चेन्नईच्या मैदानावर भारतीय संघाने भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने या सामन्यात सात बाद 755 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
Dec 19, 2016, 04:52 PM ISTभारत, अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये नंबर एकवर कायम
आयसीसीनं जाहीर केलेल्या टेस्टच्या क्रमवारीमध्ये भारत आणि भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.
Oct 31, 2016, 09:30 PM ISTकारकिर्दीतली शेवटची मॅच खेळणाऱ्या मॅकल्लमचा विक्रम
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधली शेवटची मॅच खेळणाऱ्या ब्रॅण्डन मॅकल्लमनं विश्वविक्रम केला आहे.
Feb 20, 2016, 08:34 AM ISTविराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना कोण आहे सरस...
मुंबई : सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता म्हटलं जातं. पण आपला विक्रम विराट मोडू शकतो हे स्वतः क्रिकेटच्या देवानेच भाकीत व्यक्त करून ठेवले आहे.
Feb 4, 2016, 06:09 PM ISTकोहलीनं पु्न्हा एकदा भारताला मिळवून दिला पहिला नंबर!
मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर टीम इंडियानं भारतीयांना एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2016, 10:32 AM IST