thackeray group mp

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे इतर खासदारही फुटणार? शिंदे गटासोबत गुप्त बैठक?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासोबत असलेले काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार असल्याचं बोललं जातंय. 

May 25, 2023, 08:53 PM IST