ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील जिल्ह्यात बदल्या
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
May 20, 2020, 03:18 PM ISTठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरात मद्यविक्रीला बंदी
ठाणे जिल्ह्यात मद्यविक्रीला अजूनही बंदीच
May 4, 2020, 11:59 PM ISTकोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; या संपूर्ण भागात शटडाऊन
गर्दी नियंत्रणात न आल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय...
Apr 6, 2020, 08:35 PM ISTएका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी
अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी.
May 2, 2018, 11:02 PM ISTमराठा क्रांती मोर्चाचं वादळ ठाणे जिल्ह्यातही
मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता ठाणे जिल्ह्यातही घोंघावतंय. सभा बैठकांच्या माध्यमातून ठाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Oct 12, 2016, 10:12 AM ISTठाणे जिल्ह्याला मिळालं दुसरं निरीक्षणगृह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 09:38 PM ISTठाणे जिल्ह्यात दोन दिवस पाणी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 12:14 PM ISTमुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात पाणी कपात
मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30 टक्के पाणीकपात आजपासूनच लागू करण्यात आली आहे.
Oct 21, 2015, 04:50 PM ISTठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.
Jun 13, 2014, 03:03 PM ISTठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.
Jun 13, 2014, 12:45 PM ISTठाणे जिल्ह्याचं विभाजन की त्रिभाजन, उद्या निर्णय
ठाणे जिल्ह्याचं विभाजन करायचं की त्रिभाजन यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या निर्णय होणार असल्याचं, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Jun 12, 2014, 04:12 PM ISTमतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?
लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
Apr 23, 2014, 01:39 PM ISTपालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष
ठाणे जिल्ह्यात पालघर मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. यंदा पालघर मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांनी कंबर कसलीये. बहुजन विकास आघाडीनं विद्यमान खासदार बळीराम जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिलीये. काँग्रेसनं उमेदवार राजेंद्र गावीत यांचा अर्ज मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय.
Apr 11, 2014, 09:39 PM ISTठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची `तारीख पे तारीख`!
देशातला सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याची विभाजन प्रक्रीया पून्हा एकदा लांबणीवर पडलीय. प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विलंब होत असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलंय.
Jul 16, 2013, 07:21 PM IST