thane local news

78 वर्षांच्या महिलेवर 20 वर्षांच्या नराधमाचा बलात्कार; आजीबाईच्या रुमचा CCTV पाहताच...

Thane Crime: महिला घरात एकटी असल्याचा हेरुन तसेच तिच्या आजारपणाचा फायदा घेऊन या तरुणाने घृणास्पद कृत्य केले. 

Jan 24, 2025, 07:30 PM IST

मस्तच! ठाणे रेल्वे स्थानक मेट्रोला जोडणार, या भागातून जाणार मेट्रो; ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार

Mumbai Metro Project Update: मुंबईकरांच्या सेवेत लवकरच मेट्रो दाखल होणार आहेत. मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू असून पुढील पाच वर्षात ही मेट्रो धावू शकेल. 

Jan 9, 2025, 10:56 AM IST

TMC Job: ठाणे पालिकेत पुन्हा भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल 'इतक्या' पगाराची नोकरी

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या तरण तलाव विभागात नोकरीची संधी आहे. येथे येणाऱ्या नागरीक आणि सभासदानां पोहायला शिकविण्याकरिता जलनिर्देशक / जलजिवरक्षक ही पदे भरली जाणार आहेत.

Aug 8, 2023, 04:15 PM IST

TMC Job: ठाणे पालिकेत बंपर भरती, निवड झाल्यास 75 हजारपर्यंत मिळेल पगार

Thane Municipal Corporation Job: ठाणे महापालिका भरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण 116 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्युनिअर रेसिडन्सना याअंतर्गत नोकरी मिळणार आहे. 

Aug 1, 2023, 10:16 AM IST