पोलिसांनी विनयभंग केल्याचा महिलेचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 07:28 PM ISTआंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
आंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
May 30, 2017, 02:42 PM ISTआंबटशौकीन पोलिसांकडून तक्रारदार महिलेचा विनयभंग
विनयभंग किंवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महिलांनीच तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी सर्वच स्तरातून प्रोत्साहन केलं जातंय. मात्र, ठाणे पोलिसांचा संताप येईल अशी घटना कापूरबावडी पोलीस स्थानकात घडलीय.
May 30, 2017, 09:53 AM ISTठाणे- जीवा महाला यांच्या १४ व्या वंशजांची खंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 04:10 PM ISTभिवंडीत सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी
निवडणुकी आल्या की घराणेशाही किंवा पैसावर तिकीट विकत दिली जातात. यामुळे चांगली पात्रता असलेले उम्मेदवार फारच कमी दिसतात. परंतु सध्या भिवंडीमध्ये चित्र जरा उलटे दिसले. सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी झाली.
May 28, 2017, 10:21 PM ISTठाण्यात रिक्षाचालकांच्या संपामुळे प्रवाशांमध्ये संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 03:33 PM ISTठाण्यात संपकरी रिक्षासंघटनांमध्ये फूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 03:33 PM ISTठाण्यात रिक्षा चालकांच्या संपात फूट, रिक्षा रस्त्यावर
शिवसेना आणि भाजपच्या रिक्षा संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सेना, भाजपच्या रिक्षा संघटनांचे रिक्षाचालक सकाळपासून रस्त्यावर आहेत.
May 25, 2017, 10:10 AM ISTठाण्यात रिक्षाचालकाचा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2017, 11:25 PM ISTकन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला 'मनसे दणका'
'बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे 'जय महाराष्ट्र' हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू ' अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती.
May 23, 2017, 06:32 PM IST'सागर इन्व्हेस्टमेंट'चा मालक पोलिसांना शरण
गुंतवणूकदारांना जवळपास चार हजार कोटींच गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनिता शरण आलेत.
May 19, 2017, 08:58 PM ISTभिवंडीत अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा भांडाफोड, १७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडीतील अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
May 19, 2017, 08:02 AM ISTवर्सोवा पुलावरील वाहतूक अद्यापही बंदच
वर्सोवा पुलावरील वाहतूक अद्यापही बंदच
May 18, 2017, 11:40 PM ISTचार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला
दुरुस्तीनंतर चार दिवसांनी वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ठाण्यातील जुना वर्सोवा पूल काही कामानिमित्ताने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
May 18, 2017, 12:50 PM ISTराज्यातील पहिला टोल नाका आज मध्यरात्रीपासून कायमचा बंद
राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका आजपासून कायमचा बंद होणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्यात येणार आहे.
May 13, 2017, 12:17 PM IST