वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद
बातमी जुन्या वर्सोवा पूलासंदर्भात.अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे.
May 13, 2017, 09:14 AM ISTठाण्यात पालिका आयुक्तांची फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2017, 04:04 PM ISTठाण्यात फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई, आता कसे मोकळे मोकळे!
ठाणे पालिका आयुक्तांनी काल केलेल्या कारवाईमध्ये मुजोर रिक्षा चालकांना चोप दिला होता. त्या विरोधात काही रिक्षा संघटना बंद पुकारणार होते. मात्र अजुनही रिक्षा सुरू आहेत.
May 12, 2017, 09:40 AM IST...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!
ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली.
May 11, 2017, 08:27 PM ISTठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू
पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे.
May 11, 2017, 07:56 PM ISTठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 02:31 PM ISTठाणे उपायुक्त मारहाण : तीन जणांना अटक, दोघे ताब्यात
महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरात फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय. दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्य्यात आलंय.
May 11, 2017, 12:00 PM ISTअभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रावर अटकेची टांगती तलवार
प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही शेट्टी दांपत्यांच्या विरोधात चर्चेला उधाण आले होते.
May 10, 2017, 08:55 PM ISTठाणे - अखेर ३१ मे पर्यंत त्या रस्त्याचं काम पूर्ण करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 04:35 PM ISTघोडबंदर परिसरात नव्या बांधकामांना परवानगी नको : कोर्ट
घोडबंदर परिसरातल्या नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे दिलाय. पिण्यासाठी पुरेसे पाणी नसल्यानेमुळे हा निर्णय देण्यात आलाय.
May 5, 2017, 07:13 PM ISTठाण्याच्या धनंजय तिवारीची आयआयटीसाठी निवड पण...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:38 PM ISTठाणे - कोपरी परिसरात आहेत उलट्या गाडून ठेवलेल्या १४ शिवकालीन तोफा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:28 PM ISTसावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी
सावरकरांना भारतरत्न देण्याची शिंदेंची शहांकडे मागणी
Apr 21, 2017, 09:45 PM IST