thank you for coming

बोल्ड विषयावर आधारित Thank You For Coming ची कंगनाच्या चित्रपटांपेक्षाही वाईट अवस्था, कपूर्स झाले फेल?

Box Office: सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांच्या गर्दीत चर्चा आहे ती म्हणजे Thank You For Coming या चित्रपटाची. या चित्रपटाचा गाजावाजा इतका झाला की काही विचारू नका. परंंतु 6 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं हवी तशी कमाई केलेली नाही. 

Oct 8, 2023, 01:51 PM IST

भूमी पेडणेकरचा सर्वात बोल्ड सिनेमा इंटरनेटवर लीक; पाहणारे म्हणतायत...

Thank You for Coming Leaked: आज एकता कपूर आणि रिया कपूर यांची निर्मिती असलेला चित्रपट 'थॅंक्यू फॉर कमिंग' प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. परंतु सध्या समोर आलेल्या बातमीनूसार हा चित्रपट लीक झाला आहे. 

Oct 6, 2023, 01:23 PM IST

'रियासाठी कपडे काढायला तयार...', शहनाज गिलचं धक्कादायक वक्तव्य

Shehnaaz Gill : शहनाज गिलनं कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Oct 1, 2023, 12:24 PM IST

भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर टोरंटोमध्ये

भूमी पेडणेकर ही अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाते. भूमी ज्या पद्धतीने सांस्कृतिक सीमारेषा पार करते आणि जगभरातील प्रेक्षकांशी तिने स्वत:ची नाळ जोडलेली आहे ती पाहून तिच्या क्षमतांचा थांग लागतो. आगामी थँक यू फॉर कमिंगसाठी भारताचं प्रतिनिधित्व टोरांटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये यंदा करण्यासाठी सज्ज आहे. टोरांटो फिल्म फेस्टीव्हल  2023मध्ये  टोरांटो येथे 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरू राहील. 

Aug 11, 2023, 09:14 PM IST

करीना, भूमी की शहनाज... निर्मात्याने टॉपलेस फोटो शेअर करून उत्सुकता वाढवली!

पोस्टरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अनेकजण या अभिनेत्रीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. या सिनेमाचं पोस्टर निर्माते करण बुलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

Aug 10, 2023, 05:47 PM IST