the kerala story

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.

Jan 17, 2025, 12:18 PM IST

सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी करण्याबद्दल अदा शर्माचे वक्तव्य, म्हणाली 'मी तो फ्लॅट...'

गेल्या काही दिवसांपासून अदा शर्माने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. तिचे या घराबाहेरील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Apr 6, 2024, 03:31 PM IST

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, महत्त्वाची अपडेट समोर

केरळमधील हिंदू मुलींचे धर्मांतरण आणि त्यानंतर त्यांची ISIS मध्ये होणारी भरती असा गंभीर विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला होता. यामुळे या चित्रपटावर बरीच टीकाही झाली.

Feb 7, 2024, 06:26 PM IST

2023 चे सर्वात टुकार चित्रपट!

दरवर्षी आपण जेव्हा वर्ष संपायला येतं तेव्हा त्यावर्षात सगळ्यात जास्त चाललेल्या गोष्टी आणि त्यावर्षात ठरलेल्या वाईट गोष्टी लक्षात येतात. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आपण याकडे वळूया आणि 2023 मध्ये सर्वात वाईट चित्रपट ठरले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या सगळ्यात पाच असे वाईट चित्रपट आहेत. ज्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया. 

Dec 20, 2023, 06:37 PM IST

राकेश बापटनंतर The kerala Story फेम अदा शर्मा रूग्णालयात; नक्की काय झालं?

The Kerala Story Fame Actress Hospitalized: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अदा शर्मा हिची. एका प्रमोशनदरम्यान तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे त्यामुळे सध्या तिच्या चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे. चला तर मग पाहुया की नक्की असं काय घडलं आहे? 

Aug 2, 2023, 06:32 PM IST

The Kerala Story: चित्रपट हिट पण OTT मिळेना, सुदीप्तो सेन म्हणतात, 'बऱ्याच लोकांच्या पोटात...'

The Kerala Story, OTT platform: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट तुम्ही घरी बसून कधी पहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असताना आता चित्रपटाला प्लॅटफॉर्म मिळत नसल्याचं दिसतंय.

Jun 26, 2023, 06:36 PM IST

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दाखवला 'द केरला स्टोरी' चित्रपट; त्यानंतरही तरुणीने युसूफसोबत काढला पळ

The Kerala Story : प्रदर्शनापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. भाजपशासित अनेक राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे देखील आयोजन केले होते. अशातच आता मध्य प्रदेशातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

Jun 5, 2023, 05:27 PM IST

"हा अत्यंत धोकादायक ट्रेंड", The Kerala Story च्या यशामुळे नसरुद्दीन शाह चिंतेत; म्हणाले "आपण जर्मनी नाझीच्या दिशेने..."

Naseeruddin Shah on Kerala Story Success: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी 'द केरळ स्टोरी'ला (The Kerala Story) मिळालेल्या यशानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अत्यंत धोकादायक ट्रेंड असल्याचं ते म्हणाले आहेत. हा चित्रपट पाहण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

 

Jun 1, 2023, 07:50 PM IST

आता OTT वरच पाहा The Kerala Story; कधी अन् कुठे? जाणून घ्या

The Kerala Story OTT  : द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र आता तुम्ही हा चित्रपट घरबसल्या बघू शकता...कधी अन् कुठे ते जाणून घ्या...

Jun 1, 2023, 01:06 PM IST

The Kerala Story चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन अचानक रुग्णालयात दाखल, पाहा नेमकं काय घडलं

The Kerala Story director Sudipto Sen : 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे त्यांचा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. 

May 27, 2023, 02:05 PM IST

The Kerala Story पाहून तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांना सांगितले प्रियकराचे कारनामे

The Kerala Story : तरुणीने जेव्हा लग्नासाठी विचारले तेव्हा आरोपीने तिच्याव धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. जेव्हाही तिने लग्न करण्‍याची मागणी केली, तेव्हा फैजान आधी तिचे धर्मांतर करण्‍याचा हट्ट करायचा, असे तरुणीने सांगितले आहे.

May 23, 2023, 05:18 PM IST

The Kerala Story BO Day 18: अदा शर्माच्या चित्रपटानं 18 व्या दिवशी केला 200 कोटींचा आकडा पार

The Kerala Story Box Office Collection Day 18 : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. चित्रपट एका मागे एक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. अशात आता 2023 मध्ये सगळ्यात जास्त कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांमध्ये द केरला स्टोरी हा दुसरा चित्रपट ठरला आहे. 

May 23, 2023, 11:37 AM IST

The Kerala Story वरुन पुण्यात FTII विद्यार्थ्यांचा राडा, शो बंद पाडण्याचा प्रयत्न

'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही कायमच आहे. आता पुण्यात एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

May 20, 2023, 03:32 PM IST

Devoleena Bhattacharjee पती शाहनवाजला म्हणाली खरा भारतीय मुस्लीम, लव्ह जिहादवर सडेतोड उत्तर

Devoleena Bhattacharjee : देवोलिना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या सडेतोड उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य झालं असून अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. खरंतर हा वाद 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहण्यावरून सुरु झाला होता. 

May 20, 2023, 12:35 PM IST

'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा

The Kerala Story Press Conference: The Kerala Story च्या निर्मात्यांनी आत्तापर्यंत लपवलेलं असत्य हे जगासमोर आणलं असल्याचे सांगितले आहेत. हा दावा करत आता त्यांनी 26 पीडित मुलींना समोर आणत आपल्या दावा सिद्ध केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत पत्रकार परिषद घेतली आहे. 

May 18, 2023, 05:20 PM IST