ticket checking

AC लोकलमधील फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा Income! दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

Ticket Checking Drive Fine Collected Ammount: मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकल धावतात. मात्र या लोकल ट्रेनचं तिकीट हे सामन्यपेक्षा महाग आहे. तरीही अनेकजण एसी लोकलने फुकट प्रवास करतात.

Feb 8, 2025, 01:21 PM IST

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यातील अनेक जण विनतिकिट प्रवास करतात त्यावर बडगा उगारण्यासाठी एक प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला आहे. 

Jan 8, 2025, 11:30 AM IST