2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही 'वंडर' कार
अशा अनेक कार आहेत, ज्या आपल्याला भारतात पाहायला मिळत नाही. तसेच त्याची किंमत इतकी जास्त असते की, ती सगळ्यांनाच घेता येणं शक्य होत नाही.
Feb 21, 2022, 04:09 PM ISTशास्त्री-कोहलीच्या काळात सातत्याने संघाबाहेर, रोहित कॅप्टन होताच संधी, कोण आहे तो प्लेअर?
सहाजिकच आहे की कर्णधार बदलल्यामुळे खेळात आणि टीममध्ये अनेक बदल होणार.
Feb 20, 2022, 10:13 PM ISTतुमच्या PF खात्यावर 1 एप्रिलपासून लागणार टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती
PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे.
Feb 20, 2022, 08:54 PM ISTVastu tips : सकाळी उठल्यावर या गोष्टींकडे कधीही पाहू नये, त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणतात
वास्तुशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कोणत्या गोष्टी पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Feb 20, 2022, 08:09 PM ISTकोण आहे हा भारतीय तरुण, ज्यानं ब्रिटनच्या महिला अधिकारीसोबत केलं लग्न
कोण आहेत हिमांशू पांडे, ज्यांला ब्रिटनची ही महिला अधिकारी आपलं हृदय देऊन बसली आहे.
Feb 20, 2022, 07:08 PM ISTइथे लग्नाला एक मुलगी मिळत नाही, 66 वर्षाच्या व्यक्तीला 17 बायका कशा मिळाल्या?
सात महिन्यांनंतर, रमेश भुवनेश्वरला परतला, त्याला वाटले की आतापर्यंत सर्व काही शांत झालं असावं. परंतु त्याला हे माहित नव्हतं की...
Feb 20, 2022, 04:36 PM ISTSara Tendulkar च्या जन्मानंतर आई अंजलीला करावा लागला मोठा त्याग
अमेरिकन पत्रकार ग्रॅहम बेन्सिंगर यांच्याशी नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान त्यांनी सचिनसोबत क्रिकेटसह इतर विषयांवरही चर्चा केली.
Feb 20, 2022, 03:29 PM ISTOnline Fraud: कोड टाकताच रिकामं होणार खातं, SBI कडून ग्राहकांना इशारा
ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत असतात.
Feb 20, 2022, 03:20 PM ISTहिजाबशिवाय शिकवण्याला इंग्लिश लेक्चररचा विरोध, उचललं मोठं पाऊल
कर्नाटकातून हिजाबच्या वादाची सुरवात झाली, ज्याचे पडसाद आपल्याला हळूहळू महाराष्ट्रभर पाहायला मिळाले.
Feb 18, 2022, 08:32 PM ISTबुरखा घालून महिला महाकाल मंदिरात; म्हणाली, 'मी दर्शनासाठी...'
मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महाकाल मंदिरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला.
Feb 18, 2022, 08:23 PM ISTHome Remedies: प्रवासात उलट्या होत असतील, तर या 8 टिप्स फॉलो करा, लगेच आराम मिळेल
उलटी होण्याआधी बऱ्याचदा लोकांना मळमळ आणि आम्लपित्तासारखे वाटते.
Feb 18, 2022, 06:33 PM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी ज्यूस पिऊन दिवसाची सुरुवात करावी का? जाणून घ्या
बऱ्याचदा तुम्ही लोकांकडून असे ऐकले असेल की, ते स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी ज्यूस पितात.
Feb 18, 2022, 04:08 PM ISTगुगलवर 'कॉर्ल गर्ल'ला शोधणाऱ्या मुलाची 'मासूम' कहाणी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तरुण पश्चिम विहारमध्ये कुटुंबासोबत राहतो. तो सॅनिटायझरचा व्यवसाय करतो.
Feb 18, 2022, 03:15 PM ISTदेशात लवकरच हवेत उडणारी बस ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
प्रयागराजमध्ये हवेतून चालणा-या या बसचा पहिला प्रयोग केला जाणार आहे.
Feb 17, 2022, 10:37 PM ISTचालत्या कारचा ब्रेक फेल झाला तर घाबरु नका, या ट्रिक वापरुन तुम्ही जीव वाचवू शकतात
आज आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे देखील गाडी नियंत्रणात ठेऊन थांबवू शकता.
Feb 17, 2022, 08:33 PM IST