tomato price

नागपुरात टोमॅटो तब्बल 200 रुपये किलो; देशातील सर्वाधिक दर, भाज्यांचे दरही कडाडले

Tomato Price: टोमॅटो (Tomato) सध्या महागला असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून आणि खरेदीतून तो तात्पुरता गायब झाला आहे. त्यातच आता टोमॅटोच्या दराने नागपुरात (Nagpur) देशातील सर्वोच्च दर गाठला आहे. नागपुरात टोमॅटो 200 रुपये किलोने मिळत आहेत. 

 

Jul 16, 2023, 11:10 AM IST

"तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या..."; कठोर शब्दांत टीका करत सुनील शेट्टीवर संतापले सदाभाऊ खोत

Sadabhau Khot Slams Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या दराबद्दल चिंता व्यक्त करताना केलेल्या विधानावरुन शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस शब्दांमध्ये चित्रपट कलाकारांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी सुनील शेट्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Jul 15, 2023, 01:09 PM IST

Tomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त

टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला 'सोन्याचा भाव' मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 12, 2023, 06:03 PM IST

टोमॅटोचे दर वाढल्याने सुनील शेट्टीही चिंतेत! म्हणाला, "लोकांना वाटतं की सेलिब्रिटींना..."

Suniel Shetty On Tomato Price Hike: सर्वसमान्यांना सेलिब्रिटींना महागाईचा, टोमॅटोंचा दर वाढल्याचा परिणाम होत नाही असं वाटत असतं असा उल्लेख करत सुनील शेट्टीने असं नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व गोष्टींचा कलाकारांवरही परिणाम होतो असं तो म्हणाला.

Jul 12, 2023, 12:50 PM IST

"दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच

Pravin Tarde : प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांसाठी टॉमेटोचे वाढते दर पाहता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. दरम्यान, अनेकांनी प्रविण तरडे यांच्या पोस्टवर कमेंट करत पोस्ट शेअर केली आहे. 

Jul 10, 2023, 10:35 AM IST

Tomato Price Hike: मॅकडोनाल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब, कंपनीनं सांगितलं कारण

Tomato Price Hike: देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

Jul 7, 2023, 04:29 PM IST

Tomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या

Tomato Price: पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.

Jul 7, 2023, 01:32 PM IST

Tomato Theft: महागाईत असाही फटका: टोमॅटोंसाठी महिलेच्या शेतात दरोडा, लाखोंचे टोमॅटो घेऊन चोरटे पसार

Tomato Theft:  इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकातही अलीकडच्या काळात टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढले आहेत. बंगळुरूमध्ये टोमॅटोचे भाव 101 ते 121 प्रतिकिलो आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे टोमॅटो पिकांना किड लागली. त्यामुळे टॉमेटोच्या उत्पादनात घट होऊन बाजारात भाव वाढले आहेत. 

Jul 6, 2023, 03:03 PM IST

Tomato Price: टोमॅटोच्या किंमती का वाढतायत? 3 आठवड्यात मोठी वाढ, सामान्यांचं बजेट कोलमडलं

Tomato Price: भाजीपाल्याचा दर गगनाला भिडल्याने सामान्यांचं बजेट कोलमडलंय. गेल्या तीन आठवड्यात टोमॅटोचा (Tomato) दर 700 टक्क्यांनी वाढलाय. याशिवाय आलं (Ginger) आणि हिरवी मिर्चीही शंभर रुपये पार झाली आहे. 

Jun 29, 2023, 09:52 PM IST

20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !

Tomato Price Hike:  भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.  

Jun 27, 2023, 03:38 PM IST

महागाईचा भडका! कांदे 400 रुपये तर टोमॅटो 500 रुपये किलो, जनता हतबल

महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, आर्थिक परिस्थिती बिकट

Aug 29, 2022, 08:20 PM IST