कांद्यापाठोपाठ टोमॅटोच्या दरात वाढ, गाठला 400 रुपयांचा आकडा
टोमॅटोच्या दर गगनाला भिडणे
Nov 21, 2019, 11:01 AM ISTपरतीच्या पावसाने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल
परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं.
Nov 17, 2019, 03:00 PM ISTगृहिणींच 'किचन बजेट' कोलमडणार, भाज्यांचे दर गगनाला भिडले
कांदा, टोमॅटोनंतर भाज्यांच्या दरात वाढ
Oct 19, 2019, 07:36 AM ISTकांद्यानंतर आता टॉमेटोचा भाव वधारला, ८० रुपये किलो
कांद्यानंतर आता टॉमॅटोने ग्राहकांना रडवायला सुरूवात केली आहे.
Oct 9, 2019, 12:31 PM ISTवैजापूर| भाव घसरल्याने टॉमेटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ
वैजापूर| भाव घसरल्याने टॉमेटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ
Sep 16, 2019, 01:10 PM ISTभारताशी पंगा पाकिस्तानला महागात; टॉमेटोची किंमत ३०० पार
भारताशी पंगा पाकिस्तानला महागात
Aug 11, 2019, 06:04 PM ISTबोलबच्चन : टीका आणि टोमणे, ८ मार्च २०१९
बोलबच्चन : टीका आणि टोमणे, ८ मार्च २०१९
Mar 7, 2019, 06:20 PM ISTउपाशी राहिलो तरी चालेल पण पाकिस्तानला टोमॅटो निर्यात नाही, शेतकरी ठाम
मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'जय जवान जय किसान'चा नारा बुलंद करत पाकिस्तानचा विरोध केला.
Feb 18, 2019, 11:07 AM ISTकांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध
कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.
Nov 28, 2018, 10:09 PM ISTटॉमेटोला दोन रु. दर मिळाल्याने शेतकऱ्याने उचललं 'हे' पाऊल
टोमॅटोला बाजारात भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय.
Oct 15, 2018, 07:34 PM ISTटोमॅटोचे भाव कोसळल्याने रस्त्यावर फेकून दिले
टोमॅटोचे भाव प्रचंड कोसळल्यामुळं औरंगाबादमधील टोमॅटो उत्पादक शेतक-यांनी टोमॅटो तोडणी करुन रस्त्यावर फेकून दिले आहेत
Sep 27, 2018, 05:08 PM ISTभाजीपाल्याचे दर कोसळलेत, टोमेटोला कवडीमोल भाव
सध्या सर्वत्र भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कोसळलेत.
Sep 15, 2018, 08:11 PM IST'येथे' एक किलो टॉमेटो ५० लाखाला मिळतात!
महागाई वाढली म्हणून आपण सतत बोंब ठोकत असतो.
Aug 21, 2018, 01:13 PM ISTस्वयंपाकघरातील 'या' पदार्थाने मिळवा चमकदार त्वचा!
ऊन, धुळ, प्रदुषण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.
Jun 12, 2018, 01:08 PM ISTटॉमेटोच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या ठेवा आटोक्यात
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत.
Mar 16, 2018, 10:35 PM IST