tomato

"मला न विचारता टोमॅटो का वापरला," नाराज पत्नी थेट घर सोडून गेली; पतीची पोलीस ठाण्यात धाव

Viral News: स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीचा डबा पुरवण्याचा व्यवसाय असून त्याने स्वयंपाक करताना पत्नीला न विचारताच टोमॅटो वापरला होता. यामुळे पत्नी नाराज झाली आणि घर सोडून गेली. 

 

Jul 13, 2023, 11:30 AM IST

सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांना 'अच्छे दिन'; ग्राहकांनाही मिळणार मोठा दिलासा

Tomato Price : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत 200 रुपये किलोने विकला जात आहे. याच दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातल्या टोमॅटो उत्पादकांनाही मोठा फायदा होणार आहे.

Jul 13, 2023, 08:01 AM IST

Tomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त

टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला 'सोन्याचा भाव' मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 12, 2023, 06:03 PM IST

कोणताही Mobile घ्या 2 Kg टोमॅटो Free मिळवा! अनोख्या Offer मुळे मोबाईल विक्रेता मालामाल

2kg Tomato Free On Smartphone Purchase: या ऑफरची जाहिरात अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. ही जाहिरात पाहून शहरातील अनेकजण आवर्जून या मोबाईल शोरुममध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी येत असल्याचं शोरुमच्या मालकाने सांगितलं आहे.

Jul 9, 2023, 11:30 AM IST

Tomato Price Hike: मॅकडोनाल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब, कंपनीनं सांगितलं कारण

Tomato Price Hike: देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

Jul 7, 2023, 04:29 PM IST

Tomato Theft: महागाईत असाही फटका: टोमॅटोंसाठी महिलेच्या शेतात दरोडा, लाखोंचे टोमॅटो घेऊन चोरटे पसार

Tomato Theft:  इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकातही अलीकडच्या काळात टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढले आहेत. बंगळुरूमध्ये टोमॅटोचे भाव 101 ते 121 प्रतिकिलो आहेत. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे टोमॅटो पिकांना किड लागली. त्यामुळे टॉमेटोच्या उत्पादनात घट होऊन बाजारात भाव वाढले आहेत. 

Jul 6, 2023, 03:03 PM IST

Tomato Price: टोमॅटोच्या किंमती का वाढतायत? 3 आठवड्यात मोठी वाढ, सामान्यांचं बजेट कोलमडलं

Tomato Price: भाजीपाल्याचा दर गगनाला भिडल्याने सामान्यांचं बजेट कोलमडलंय. गेल्या तीन आठवड्यात टोमॅटोचा (Tomato) दर 700 टक्क्यांनी वाढलाय. याशिवाय आलं (Ginger) आणि हिरवी मिर्चीही शंभर रुपये पार झाली आहे. 

Jun 29, 2023, 09:52 PM IST

20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !

Tomato Price Hike:  भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे.  

Jun 27, 2023, 03:38 PM IST

तुम्हालाही टोमॅटो खायला आवडतो का? थांबा, आधी हे वाचा!

Side effects of Excessive Tomato In Marathi : कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे कधीही चांगले नसते. जर तुमच्या फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या ही बाबती हा नियम लागू होऊ शकतो. भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्लायाला फायदा नव्हे तर नुकसान होऊ शकते. आपल्या सर्वांना नुसता टोमॅटो खायला आवडतो. पण त्याचेही प्रमाण अधिक झाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...   

Jun 8, 2023, 02:33 PM IST

White Hair problems : तुम्हीचेही केस पांढरे होतायत? जाणून घ्या कारणं आणि त्यावर उपाय

White Hair : आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काहीजण केसांवर वेगवेगळे प्रयोग करतात, म्हणजेच केस सरळ करणे, केसांना रंग देणे, यामुळे केसांचे पोषण नीट होत नाही आणि केस लवकर पांढरे होताना दिसतात. जर तुम्हाला पण यामधून सुटका हवी असेल तर जाणून घ्या उपाय... 

Jun 1, 2023, 04:30 PM IST

Health Tips : तुम्ही पण टोमॅटो Ketchup खाताय? मग आताच सावध व्हा...

Health Tips : आजकाल हे प्रत्येक फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा, बर्गर किंवा अन्य काही स्नॅक्ससोबत टोमॅटो केचप दिले जाते.

Apr 12, 2023, 08:51 AM IST