'आपल्या भेटीचं आणखी एक ठिकाण,' रशियाने चंद्रावर Luna-25 पाठवल्यानंतर ISRO चं भन्नाट ट्वीट
Russia Luna 25: भारतानंतर आता रशियानेही चंद्रमोहीम सुरु केली आहे. रशियाने चांद्रयान मोहिमेसाठी Luna-25 ला यशस्वीपणे लाँच केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 नंतर तब्बल एका महिन्याने रशियाने मिशन लाँच केलं आहे. पण भारताआधी रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रशिया तब्बल 47 वर्षांनी चंद्रावर लँडर उतरवत आहे.
Aug 11, 2023, 01:18 PM IST
Physical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर
Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.
May 14, 2023, 05:14 PM ISTYoutuber Armaan Malik पुन्हा झाला बाबा, दुसऱ्या पत्नीमागोमाग पहिल्या पत्नीने दिली गूड न्यूज
Armaan Malik Wife Payal Welcome Twins : युट्यूबर अरमान मलिकच्या दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नुकतंच बाळाला जन्मला दिला आहे. आता अरमान मलिक पुन्हा एकदा बाप झाला आहे. पहिल्या पत्नी पायलने गोड बातमी दिली आहे.
Apr 26, 2023, 10:46 AM ISTKashmiri Girl Viral Video : 'प्लीज मोदीजी आज माझंही ऐका...' चिमुकलीने मोदींसमोर मांडलं भयाण वास्तव
Kashmiri School Girl Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकलीचा एक व्हिडीओ जगाचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर एक भयाण वास्तव मांडलं आहे.
Apr 15, 2023, 03:58 PM ISTRakhi Sawant च्या वादात Sherlyn Chopra ची एन्ट्री, आदिलला 'भाऊ' म्हणत शार्लिन म्हणाली...
Sherlyn Chopra On Rakhi Sawant: राखी सावंतने आठ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खानशी (Adil Khan Durrani) लग्न केलं होतं. त्यानंतर आता दोघांच्या आयुष्यात वादळ आल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने प्रतिक्रिया दिलीये.
Feb 10, 2023, 11:19 AM ISTPrajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा
अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.
Jan 17, 2023, 12:17 PM ISTLucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ
तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात.
Jan 6, 2023, 04:04 PM ISTMobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM ISTभूक न लागणे, चव नसणं ही आहेत या गंभीर आजाराची लक्षणे!
तुम्हाला भूक लागत नसेल आणि जेवणाची चव नसेल लागत ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 16, 2022, 11:01 PM ISTट्रेनमधील पंख्याची टेक्नोलॉजी घरी वापरता येत नाही! कारण...
जाणून घ्या, त्या मागचं कारण
Sep 1, 2022, 07:40 PM ISTVideo | 'एकनाथ शिंदे उद्यान' उद्घाटन वादाच्या भोऱ्यात
Eknath Shinde Udyan inauguration ceremony is mired in controversy
Aug 2, 2022, 08:20 AM ISTवारी ते राजकारण पाहा आजच्या तीन महत्त्वाच्या बातम्या
Top_3_News_at_8AM_on_10_July
Jul 10, 2022, 08:30 AM ISTTop 3 Headlines | आजच्या तीन महत्वाच्या बातम्या | Zee24taas
Top 3 News On 11 June
Jun 11, 2022, 08:45 AM ISTVideo | Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | 7 AM | 17th May 2022
Video | Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | 7 AM | 17th May 2022
May 17, 2022, 07:45 AM IST