ईस्टर्न फ्रीवेवर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी आहेत.
Nov 5, 2016, 11:24 AM ISTठाण्यातला वर्सोवा पूल बंद , वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण
Sep 27, 2016, 02:25 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळ्याने वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:49 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Sep 23, 2016, 10:51 PM ISTठाणे- खारीगाव टोलनाक्यामुळे ट्रॅफीक जॅम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 12:19 AM ISTरायगडमध्ये खारपाडा पुलाच्या दोन्ही बाजूला रांगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 08:01 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी महाडपर्यंत पोहचली
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे ही वाहतूक कोंडी सध्या महाडपर्यंत पोहोचलेली दिसतेय.
Sep 11, 2016, 07:37 PM ISTमुंबई-गोवा महामार्ग, मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2016, 01:18 PM ISTपिंपरी-चिंचवड: आयटी पार्क हिंजवडी ट्रॅफिक जामने हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:17 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक सुरु
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.
Aug 31, 2016, 12:22 PM ISTआयटी तज्ज्ञांचा हिंजवडीतील प्रवास नरकयातना...
जागतिक पातळीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडची ओळख अधोरेखित झाली ती हिंजवडी आयटी पार्कमुळे. पण या आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येने पुरतं ग्रासलंय. दररोज जवळपास ३ लाख लोक हिंजवडीला ये जा करतात, पण त्यांचा हा प्रवास म्हणजे नरक यातनाच आहे.
Aug 29, 2016, 09:57 PM ISTनागपूर : भाजपच्या रॅलीमुळे वाहतूक खोळंबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:24 PM IST'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर
'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर
Jul 29, 2016, 02:50 PM IST'ट्राफिक जाम'मुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीनजिकच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पावसानं कित्येक किलोमीटर लांब ट्राफीक जाम झालंय. उल्लेखनीय म्हणजे, या ट्राफिक जाममुळे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
Jul 29, 2016, 10:35 AM ISTदरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प
दरड कोसळल्यानं रत्नागिरी - गुहागर मार्गावरील वाहतूक ठप्प
Jul 23, 2016, 05:05 PM IST