46 कोटी Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी, मिळणार 365 दिवसांच्या वॅलिडीटीचे 2 स्वस्त प्लान!
Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लान्समध्ये बदल करायला सुरुवात केली असून मोबाईल यूजर्सना याचा फायदा होणार आहे.
Jan 24, 2025, 02:34 PM ISTTV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या
TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.
Nov 23, 2022, 07:35 PM IST