दुरांतो रेल्वे अपघात : ६ कामगार जखमी, अशी लोकल सेवा सुरु
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कसारा येथे माती आणि दरड रुळावर आल्याने नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघतात झाला. गाडीचे नऊ डब्बे घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, रुळावरील दरड हटविताना रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही वळविण्यात आल्यात.
Aug 29, 2017, 01:05 PM ISTआसनगाव । दुरांतो एक्सप्रेस अपघाताचे अपडेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 10:46 AM ISTदुरांतो एक्स्प्रेसला अपघात : कसारा येथून काही गाड्या माघारी तर काही रद्द
कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याने या परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठप्प आहेत. तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कसारा येथून काही गाड्या माघारी पाठविण्यात आल्यात.
Aug 29, 2017, 09:15 AM ISTकसारा येथे दुरांतो एक्स्प्रेसला अपघात, सात डब्बे घसरलेत
कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.
Aug 29, 2017, 07:51 AM IST'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:14 AM IST'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द
ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.
Aug 27, 2014, 07:49 AM IST