'...तर या खासदाराची चड्डीसुध्दा...'; वादग्रस्त Whatsapp पोस्ट करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिकाऱ्याची बदली
Beed Police Officer Transferred: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील वातावरण चांगलेच तापलेले असताना आता थेट पोलीस विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
Jan 6, 2025, 06:47 AM ISTकेंद्रीय निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला धक्का; आता राज्य सरकारला करावेच लागणार 'हे' काम
Election Commission Order To Maharashtra Government: राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही विनंती केलेली. मात्र आयोगाने मंगळवारी राज्य सरकारला धक्का दिला.
Feb 28, 2024, 07:56 AM IST'त्या' शिक्षकाला निरोप देताना सारा गाव रडला! Video पाहून तुमचे डोळेही पाणावतील
Ahmednagar Whole Village Cried For Teacher: 2011 साली रुजू झालेल्या या शिक्षकाची तब्बल 12 वर्षानंतर बदली झाली अन् शाळेतील विद्यार्थीच नाही तर गावातील म्हताऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.
Jun 24, 2023, 07:58 AM ISTLPG Subsidy | एलपीजी सिलिंडरवर पुन्हा अनुदान सुरू; आताच खात्यातीत पैसे तपासा
एलपीजी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सबसिडी (LPG Gas Subsidy)आता ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.
Nov 23, 2021, 03:47 PM ISTमहिलेकडून चूकीच्या खात्यात पैसे जमा... SBIकडून मिळालं हे उत्तर...
ग्राहक ऑनलाइन माध्यमातून पैसे हस्तांतरित करताना चुकीच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करतात
Jul 22, 2021, 08:16 PM ISTमंत्र्यांना डावलून प्रस्ताव, छगन भुजबळ नाराजीनंतर 'त्या' सहसचिवाची अखेर उचलबांगडी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केला आहे.
Jun 12, 2020, 07:46 AM ISTपालघर हिंसा प्रकरणी 'त्या' पोलिसांवर तडकाफडकी मोठी कारवाई
काही दिवसांपूर्वीच्या या घटनेने सारा देश हादरला होता.
Apr 29, 2020, 07:23 AM IST
दिल्ली हिंसाचार : ताशेरे ओढणाऱ्या न्यायमूर्तींच्या बदलीनंतर राजकारण तापले
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या बदलीवरून राजकारण सुरु झाले आहे.
Feb 27, 2020, 09:00 PM ISTनाशिक | तुकाराम मुंढेंची महिनाभरात पुन्हा बदली
Nashik Tukaram Mundhe Transferred Again
Dec 28, 2018, 06:00 PM ISTतुकाराम मुंढे यांची नाशिक मनपाच्या आयुक्तपदावरुन पुन्हा एकदा बदली
तुकाराम मुंढे यांची नाशिकमधून उचलबांगडी
Nov 21, 2018, 05:12 PM ISTशिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली
पुण्यात त्यांनी शिस्तबद्ध कामाचा सपाटा लावला होता.
Feb 7, 2018, 05:26 PM ISTसंजयच्या वडिलांचं मुंबईतलं घर करिश्माच्या नावावर
अखेर अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोटाचा वाद मिटलाय. काही अटींसहीत दोघांनी सहसमतीनं एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय अखेर घेतलाय.
Apr 8, 2016, 04:45 PM ISTमंत्र्यांना 'सरळ' उत्तर देणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली
हरियाना सरकारने फतेहाबादच्या एसपी संगिता कालिया यांची तडकाफडकी बदली केली. कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्या सोबत झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आला आहे.
Nov 28, 2015, 07:34 PM ISTरेल्वे आरक्षित तिकिटावरील प्रवासी नाव बदलणे शक्य
रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलणे शक्य आहे. रेल्वेने ही सुविधा आता उपलब्ध करुन दिली आहे.
Jan 24, 2015, 08:47 AM IST