फक्त भारतात नाही तर 'या' देशांमध्ये वापरतात UPI
UPI चा फुल फॉर्म हा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. यूपीआयच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही पेमेंट अॅपच्या मदतीनं भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करु शकतात. पण आता त्याच्या मदतीनं भारतीयांसाठी परदेशात पैशांची देवाण-घेवाण करणं हे सोपं झालं आहे. भारताशिवाय कोणत्या कोणत्या देशांमध्ये यूपीआय वापरतात हे जाणून घेऊया.
Feb 14, 2025, 06:09 PM ISTजन्म होताच बाळाच्या शरिरात असतात 300 हाडं, नंतर कशी होतात 206?
बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याच्या शरिरात 300 हाडं असतात. त्यानंतर त्यांची संख्या ही 206 कशी होते असा प्रश्न तुम्हाल कधी पडला आहे का? नाही तर चला आज आपण त्याविषयी जाणून घेऊया...
Feb 8, 2025, 06:52 PM ISTVIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर
Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर...
Feb 8, 2025, 01:52 PM ISTआग्र्यातील संगमरवरी ताजमहलसमोरच शाहजहाँला बनवायचा होता काळा ताजमहल? जाणून घ्या काय सत्य
Black Taj Mahal Truth : शहाजहांला खरंच संगमरवरी ताजमहाल समोरच बनवायचा होता काळा ताजमहाल?
Jan 27, 2025, 05:25 PM ISTSuccess Story: पत्र्याचं घर ते दुबईत बंगला अन् लग्झरीयस कार..., 17 वर्षात सौमेंद्र जेनाचं कसं बदललं आयुष्य?
Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. त्याचं योग्य उदाहरण आज आपल्यासमोर आहे.
Jan 26, 2025, 04:09 PM ISTवीट बनवण्याऱ्या व्यापाऱ्याला वीज मंडळानं पाठवलं 2 अब्ज 10 कोटीचं बील
Brick Making Businessman : वीट बनवणाऱ्या व्यापाऱ्याला 2 अब्ज 10 कोटींचं वीज बिल
Jan 10, 2025, 05:40 PM ISTVIDEO VIRAL : रीलच्या नावावर प्रवाशाचा तमाशा; चक्क ट्रेनचं सीट फाडलं अन्...
Viral Video Train Seat Cover : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 2, 2025, 02:33 PM ISTतुम्हालाही आधार कार्डला कोणता नंबर लिंक केला आठवत नाही? तर वापरा ही भन्नाट Trick
Aadhar Card Mobile Number Linked : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे तुम्हाला माहितीये? त्यामुळे सगळ्यांना आता कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते शोधणं कठीण जाणार नाही.
Dec 26, 2024, 01:40 PM ISTVIDEO : कॉलेजच्या परिसरात मुलींमध्ये जोरदार हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Viral Video of Girls Fight : सोशल मीडियावर मुलींच्या कॉलेजमधील या भांडणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Dec 22, 2024, 01:45 PM ISTकोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?
Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...
Dec 11, 2024, 12:30 PM ISTदेशात पहिल्यांदा जनगणना कधी झाली माहितीये?
तुम्हाला माहितीये का? कोणत्या देशात सगळ्यात आधी जनगणना झाली?
Dec 8, 2024, 03:14 PM ISTFree Spain Trip आणि ती सुद्धा कंपनीकडून... 'या' कारणासाठी 1000 कर्मचाऱ्यांना फिरायला घेऊन गेली भारतीय कंपनी
Indian Company Giving Free Spain Tour to Employees : ही भारतीय कंपनी 1000 कर्मचाऱ्यांना देते भरपगारी सुट्टी, एक रुपयाही खर्च न करता थेट स्पेन फिरण्याची संधी
Nov 21, 2024, 11:16 AM ISTKang Tae- Moo Tripathi... भारतीय जोडप्याने ठेवलेले मुलाचे नाव पाहून सारेच चक्रावले, कारण...
Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगू शकत नाही. अशातच कोरियाई भाषेत मुलाचे नाव ठेवण्यात आलं आहे. त्यावरुन सोशल मीडियावर एकच घमासान रंगलं आहे.
Nov 7, 2024, 03:36 PM IST'या' रक्त गटाचे लोकं असतात खूपच शांत आणि नाती टिकवतात
आपल्या सवयींवरून आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत हे कळतं पण तुम्हाला माहितीये का की आपल्या रक्त गटावरून देखील कळतं की आपण व्यक्ती कसे आहोत. चला तर जाणून घेऊया की कोणत्या रक्त गटाचे लोक हे धाडसी, नातं जपणारे असतात.
Oct 26, 2024, 07:18 PM ISTभररस्त्यात शाळकरी मुलींमध्ये जुंपली; कोणी ओढले केस तर कोणी लगावली कानशिलात! पाहा VIDEO
Two Women Fights : दोन शाळेतील मुलींमध्ये जुंंपली कोणी लगावली कानशिलात तर ओढले केस... व्हिडीओ व्हायरल एकदा पाहाच
Oct 24, 2024, 04:50 PM IST