'या' रक्त गटाचे लोकं असतात खूपच शांत आणि नाती टिकवतात
आपल्या सवयींवरून आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत हे कळतं पण तुम्हाला माहितीये का की आपल्या रक्त गटावरून देखील कळतं की आपण व्यक्ती कसे आहोत. चला तर जाणून घेऊया की कोणत्या रक्त गटाचे लोक हे धाडसी, नातं जपणारे असतात.
Oct 26, 2024, 07:18 PM ISTकाँग्रेस, भाजप देणार नगरसेवकांना ट्रेनिंग
निवडणुकांपूर्वी जरी परीक्षा दिल्या नसल्या तरी आता काँग्रेस, भाजपच्या नव्या नगरसेवकांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण या दोन्ही पक्षांनी नव्या नगरसेवकांना ट्रेनिंग देण्याचं ठरवलय. २१ हजार कोटी बजेट असलेल्या मुंबई मनपात कारभार कसा करावा, हे यात शिकवलं जाणार आहे.
Feb 22, 2012, 03:11 PM IST