tripura

त्रिपुरा, नागालँड, मेघालय : विधानसभा निवडणुकांची घोषणा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 03:09 PM IST

मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर

निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरा राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. 

Jan 18, 2018, 12:20 PM IST

आता 24 महिने मिळणार प्रसूती रजा...

महिलांना पहिल्या दोन मुलांच्या वेळेस 24 महिन्यांची प्रसुती रजा त्रिपूरा सरकारने जाहिर केली आहे. 

Dec 13, 2017, 10:05 AM IST

'चिता जाळण्याविरोधातही याचिका टाकतील'

प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायायलायनं दिल्लीमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 11, 2017, 11:16 PM IST

आंदोलनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराची हत्या

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवर होणारे हल्ले वाढत असल्याचं दिसत आहे. मात्र, पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात अद्याप कुठलीही ठोस योजना आखण्यात आलेली नाहीये.

Sep 20, 2017, 11:44 PM IST

गोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले

गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 12, 2014, 06:45 PM IST

लोकसभा : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.

Apr 12, 2014, 08:38 AM IST

लोकसभा निवडणूक २०१४: त्रिपुरात ८४% आणि आसाममध्ये ७२.५%मतदान

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. त्यामुळं लोकशाहीच्या उत्सवाला दमदार सुरूवात झाल्याचं म्हणता येईल.

Apr 7, 2014, 08:31 PM IST

लोकसभा निवडणूक २०१४: २ वाजेपर्यंत त्रिपुरात ६० टक्के मतदान

२०१४ लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानाला शांततेत सुरुवात झालीय. आसाममध्ये तेजपूर, कोलियाबोर, जोरहाट, दिब्रुगढ आणि लखीमपूर या ५ जांगासाठी तर पश्चिम त्रिपुरात १ जागेसाठी मतदान होतंय. ६४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.

Apr 7, 2014, 04:10 PM IST

‘माकप’च्या नेत्याची करामत, झोपण्यासाठी नोटांचं अंथरुण!

“मी इतकं श्रीमंत असावं, की नोटांवर लोळता येईल”, असं स्वप्न अनेक लोक बघतात. पण त्रिपुरातल्या माकपच्या नेत्यानं हे खरं करुन दाखवलंय. त्याच्या या प्रकारामुळं हा माकप नेता संकटात तर तापडलाच आहे. मात्र यामुळं सगळीकडे संतापही व्यक्त केला जातोय.

Oct 20, 2013, 09:10 AM IST

ईशान्य भारतात तीन उच्च न्यायालये

त्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यांमध्ये लवकरच उच्च न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे खटले लवकर निकालात निघू शकतील आणि त्यामुळे दावेदारांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.

Nov 28, 2011, 02:35 PM IST