trivia quiz

GK Quiz : खोटं बोलल्याने चेहऱ्याचा कोणता भाग होतो गरम?

अनेकदा आपण एखादी कृती करत असतो पण त्याचा परिणाम काय होईल? याचा कधीच विचार करत नाही. असाच एक प्रश्न आहे जो तुमची नॉलेज वाढवण्यास मदत करणार आहे. 

Oct 7, 2024, 02:55 PM IST

GK Quiz : जगातला कोणता देश पृथ्वीच्या मध्यावर आहे? सांगा उत्तर

Trending Quiz : सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा पुन्हा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी आणि बऱ्याच घडामोडींवर प्रश्न आणि त्यांची उत्तरं आधारित आहेत. 

Sep 26, 2024, 10:06 PM IST

GK Quiz: भारतातल्या कोणत्या नदीला पुरुष नदी म्हटलं जातं?

GK Quiz in Marathi : आपल्या शैक्षणिक वर्षात किंवा नोकरीसाठी मुलाखत देताना सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. यासाठी आपलं वाचन जितकं चांगले तितकं या प्रश्नांची उत्तर देणं सोप असतं. 

Sep 18, 2024, 09:28 PM IST

फुलांचा राजा गुलाब मग राणी कोण?

QueenofFlowers:अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर काहींना माहितीच नसेल. चमेलीला फुलांची राणी असे म्हटले जाते. चमेलीचा वापर चहा, अत्तर आणि पारंपारिक समारंभात केला जातो. चमेलीच्या फुलांना पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पाकळ्या आणि ताऱ्यासारखा आकार असतो. चमेलीच्या सौंदऱ्याने तिला फुलांची राणी अशी ओळख मिळवून दिली आहे.

Dec 31, 2023, 05:04 PM IST