तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस
तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2017, 06:00 PM ISTसव्वा किलोचा सोन्याचा मुकुट अर्पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 02:29 PM IST