Ovarian cancer: शरीरात 'हे' बदल दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणं
Ovarian cancer: ओव्हेरियन कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. हे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना प्रभावित करू शकते.
Mar 12, 2024, 04:53 PM IST'या' पदार्थाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा ट्युमर जलद गतीने वाढतो!
कॅन्सरविषयी ९ वर्ष चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, साखरेचे सेवन कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
Oct 17, 2017, 06:23 PM IST