twinkle khanna

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार; अरबोंची संपत्तीतून पत्नीला बेदखल, पण 'या' दोघी ठरल्या वारसदार

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्यांच्या नावावर इतिहास गाजले, त्याचं जीवन एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा आहे. या अभिनेत्यानी 60-70 च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले, आजही त्यांचा प्रभाव सिनेसृष्टीवर आहे. त्यांनी सिनेमाची अशी ओळख निर्माण केली की, त्यांची लोकप्रियता आणि कॅरेक्टर आजही चाहत्यांच्या मनात आहेत.

 

Jan 11, 2025, 12:05 PM IST

ट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं

ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.

 

Dec 31, 2024, 02:22 PM IST

आई-वडील आणि नवरा सुपरस्टार, तिन्ही खानसोबत केलं काम: आज अभिनेत्री नाही तर लेखिका म्हणून ओळख

Actress Who's Mother and Father are Superstar and She Became Writer : या अभिनेत्रीचे फक्त आई-वडील सुपरस्टार नाही तर नवरा देखील आहे सुपरस्टार; कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीन... आज अभिनेत्री नाही तर लेखिका म्हणून मिळवली ओळख

Dec 29, 2024, 09:30 AM IST

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं

नुकताचं डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघ वधु-वराच्या रुपात आहे. डिंपल कपाडिया नववधूच्या पोषाखात खूप सुंदर दिसत आहे. तर पाहुयात यांचा हा व्हायरल फोटो. 

 

Dec 19, 2024, 03:47 PM IST

17 व्या वर्षी आई होताच इंडस्ट्रीला रामराम! लग्नानंतर 9 वर्षात पतीपासून विभक्त; आज करते सुपरहिट चित्रपट

Actress Who Became Mother at The age Of 17 : या अभिनेत्रीनं वयाच्या 17 व्या वर्षी दिला मुलीला जन्म, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री अन् आता... 

Nov 9, 2024, 04:03 PM IST

अक्षय कुमारचे 'या' अभिनेत्रीसोबत होते अफेअर? कळताच ट्विंकल खन्नाने सोडले होते घर, काय आहे प्रकरण?

अक्षय कुमारबाबत दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. अक्षय कुमारचे एका अभिनेत्रीसोबत अफेरच्या बातम्यांमुळे ट्विंकल खन्ना दुखावली होती. तिने घर देखील सोडले होते. 

Oct 20, 2024, 06:28 PM IST

PHOTO: रणबीर-आलियाला मागे टाकत बॉलिवूडमधील 'हे' कपल बनले टॉप सेलिब्रिटी

TAM AdEx सेलिब्रिटी एंडोर्समेंटच्या अहवालात टॉप सेलिब्रिटी कपल म्हणून या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

Oct 8, 2024, 01:24 PM IST

एका चित्रपटानंतर 'या' 5 अभिनेत्रींनी सलमानसोबत परत काम केलं नाही

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी सलमान खानसोबत एक चित्रपट केल्यानंतर पुन्हा कधीच काम केले नाही. 

Sep 22, 2024, 03:10 PM IST

ट्विंकल खन्नापासून आजही स्वतःचा मोबाईल लपवतो अक्षय कुमार! अभिनेत्यानेच केला खुलासा

Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नानं त्याचे पर्सनल मेसेज वाचले तर त्याची काय प्रतिक्रिया असेल याविषयी खुलासा केला आहे. 

Aug 13, 2024, 12:06 PM IST

'तुझ्या आधी माझा मृत्यू झाला तर..', ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला दिली वॉर्निंग

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. दोघांनी 2001 मध्ये लग्न केले. दरम्यान, ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला वॉर्निंग दिली आहे. काय आहे वॉर्निंग ? जाणून घ्या सविस्तर

Aug 11, 2024, 07:37 PM IST

अभिनयात फ्लॉप पण व्यवसायात टॉप, कधीकाळचे 'हे' बॉलीवूड स्टार्स आज करतायत छप्परफाड कमाई

 बॉलिवूडचे अनेक स्टार्स अभिनयात फ्लॉप झाले पण व्यवसायात टॉपवर पोहोचले.हे बॉलीवूड स्टार्स सध्या छप्परफाड कमाई करतायत. यांच्याबद्दल जाणून घेऊया.  

May 28, 2024, 07:38 PM IST

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे एक खान? ट्विंकल खन्नाला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य

Twinkle khanna on Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही. कॅब ड्रायव्हरने ट्विंकल खन्नाला या घटनेचं सत्य सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की...

Apr 23, 2024, 03:00 PM IST

'लग्नाच्या 10 वर्षांनंतर..., नवरे डोकेदुखी असतात'; Valentines Day आधी ट्विंकल खन्नाची पोस्ट

Twinkle Khanna :  Valentines Day ला नवरे त्यांच्या बायकोला काय गिफ्ट देतात हे सांगत ट्विंकल खन्नानं शेअर केली पोस्ट

Feb 12, 2024, 12:21 PM IST

वयाच्या पन्नाशीत ट्विकल खन्नाने दिली गुडन्यूज, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

Akshay Kumar On Twinkle Khanna Pass Graduation: बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षय कुमारने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. पत्नी ट्विंकल खन्नाचा फोटो शेअर करत अक्षय कुमारने ही गुडन्यूज दिली आहे. 

Jan 16, 2024, 09:47 PM IST

ट्विंकल खन्नाचं धक्कादायक ट्वीट म्हणाली, 'जगण्याची फक्त...'

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच अभिनेत्रीने पुन्हा एकदा अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Dec 11, 2023, 05:53 PM IST