uddhav thackeray

Amit Shah praised Chief Minister Shinde and criticized Thackeray PT51S

Video | अमित शाहांकडून शिंदेंचे कौतुक तर ठाकरेवर टीका

In the BJP meeting, Amit Shah praised Chief Minister Shinde and criticized Thackeray

Sep 5, 2022, 04:05 PM IST
Amit Shah criticizes Uddhav Thackeray PT3M56S

Video| "उद्धव ठाकरे यांनी धोका दिलाय; धोका देणारे यशस्वी होत नाही" अमित शाह यांची टीका

Amit Shah criticizes Uddhav Thackeray

अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला. जो राजकारणात धोका देतो त्याचं राजकारण यशस्वी होत नाही असं अमित शाह म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी विचारधारेशी घात केला, त्यांनी विश्वासघात केला हे बोलण्यात संकोच करू नका असं अमित शाह म्हणाले. अमित शाह यांची मुंबईत भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.

Sep 5, 2022, 02:20 PM IST

'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

'उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला हे बोलाण्यास संकोच करु नका' अमित शाह

Sep 5, 2022, 02:19 PM IST

Opposition PM Candidate: 2024 मध्ये पीएम मोदींसमोर कोण असेल चेहरा? असा आहे Formula

पंतप्रधान मोदींना आव्हान देण्यासाठी विरोधकांची रणनिती, असा आहे फॉर्म्युला

Sep 3, 2022, 05:07 PM IST

भाजपला कमळाबाई म्हटल्याने आशिष शेलार भडकले, उद्धव ठाकरे यांना इशारा, म्हणाले तुमच्या पक्षाला...

आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा, शिवसेनेनंही दिलं प्रत्युत्तर

Sep 3, 2022, 03:45 PM IST
Who will host Dussehra Mela? Will the controversy ignite? Kishori Pednekar's suggestive tweet PT48S

Video | दसरा मेळावा कोण घेणार? वाद पेटणार? किशोरी पेडणेकरांचं सूचक ट्विट

Who will host Dussehra Mela? Will the controversy ignite? Kishori Pednekar's suggestive tweet

Sep 3, 2022, 03:20 PM IST

'50 खोके एकदम ओके'बाबत न्यायालयाचा निर्णय काय ?

kalyan shiv sena political appearance scene : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्या वादातील पडसात गणेशोत्सवात उमटताना दिसत आहेत. गणेशोत्सवात आपलीच खरी शिवसेना आहे याचा हरतऱ्हेने दोनहीकडून दावा केला जात आहे.  

Sep 3, 2022, 02:10 PM IST