'मला विचारलं की, अनुष्काने टू-पीस बिकिनी...'; इम्रान खानने सांगितला 'तो' विचित्र किस्सा
Imran Khan On Question About Anushka Sharma Bikini: अभिनेता इम्रान खान हा चित्रपटांपासून दूर असला तरी चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्याला आलेल्या एक अवघडलेल्या प्रसंगाबद्दलही तो बोलला असून याचा संबंध अभिनेत्री अनुष्का शर्माशी आहे. नेमकं काय म्हणालाय इम्रान जाणून घ्या...
May 29, 2024, 09:43 AM ISTKatrina Kaif चा डीप नेक बघितला पण सर्वांसमोर Salman Khan ला हे बोलण्याचा काय अधिकार
सलमान आणि कतरिनाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Apr 18, 2021, 06:33 PM ISTसाताऱ्यात शरद पवारांच्या शक्तीप्रदर्शनानंतर उदयनराजे अस्वस्थ?
सातारच्या गादीची लढत रंगतदार होणार
Sep 23, 2019, 04:30 PM ISTआहाना कुमराचा खुलासा; इंटिमेट सीनच्या वेळी प्रकाश झा यांनी....
तिने काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोरच उघड केल्या.
May 16, 2019, 07:49 AM IST
भर मंचावरच नितीन गडकरी अस्वस्थ
आसामच्या ब्रह्मपुत्रा नदी्या मध्यवर्ती भागात वसलेल्या माजुली या बेटावर नितीन गडकरी शुक्रवारी दाखल झाले होते. पण इथं ते अचानकच अत्यवस्थ झाले...
Dec 29, 2017, 08:43 PM ISTशाहरुख का झाला अस्वस्थ ?
न्यूयॉर्क विमानतळावर मला अडवून ठेवून चौकशी करण्यात आली. तो प्रसंग मला अस्वस्थ करणारा होता
Feb 22, 2016, 01:38 PM ISTविद्या बालनला बॉलीवूड असुरक्षित वाटतंय
बॉलीवूड अभिनेत्री विदया बालन ही तिच्या गंभीर आणि शांत अभिनयासाठी ओळखली जाते. मल्यालम फिल्म इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी वाली विद्या बालन हिने अनेक अवार्ड देखील पटकावले आहेत.
Feb 7, 2016, 11:39 AM IST