undefined

महिला या ४ गोष्टी पुरुषांपासून लपवतात

प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की त्याची गर्लफ्रेंड किंवा पत्नी त्यांच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवत नाही. अनेकांना असं वाटत असतं की त्यांची गर्लफ्रेंड सगळ्या गोष्टी शेअर करते. पण काही वेळा असा विचार करणं चुकीचं ठरतं. कारण अनेक महिला त्यांच्या पार्टनरपासून काही गोष्टी लपवतात.

Mar 6, 2016, 05:15 PM IST

मुंबई शहराचा १९५२ सालचा व्हिडिओ व्हायरल

१९५२ साली मुंबई कशी दिसायची.

Feb 16, 2016, 04:15 PM IST

धनंजय मुंडेंचा सरकारवर आरोप

धनंजय मुंडेंचा सरकारवर आरोप

Dec 14, 2015, 06:22 PM IST

मुरुडच्या किनाऱ्यावर सीगल्सचं आगमन

मुरुडच्या किनाऱ्यावर सीगल्सचं आगमन

Nov 12, 2015, 06:57 PM IST

उल्फा संघटनेचा प्रमुख अनुप चेतिया भारताच्या स्वाधीन

युनायटेन लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात उल्फा या संघटनेचा प्रमुख अनुप चेतियाला बांग्लादेशनं भारताच्या स्वाधीन केले आहे. चेतियाला 1997 साली बांग्लादेशमध्ये अटक करण्यात आली होती.

Nov 11, 2015, 12:39 PM IST

भाजपचा मांझी यांना पाठिंबा, बहुमतासाठी अग्निपरीक्षा

बिहार विधानसभेतील घटनेमागे भाजप असल्याचे दिसून येत आहे. भाजपने मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने मतदान करण्यासाठी मांझीनी आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिलेय.

Feb 20, 2015, 08:23 AM IST