तुमच्या अंडरटोननुसार लिपस्टीकची शेड कशी निवडावी?
मेकअपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॉस्मेटीक म्हणजे लिपस्टीक. एकवेळ तुमच्या मेकअपमध्ये एखादी गोष्ट राहिली तरी चालते मात्र जर तुमची लिपस्टीकची शेड चुकली तर पूर्ण मेकअपवर याचा परिणाम दिसून येतो.
May 18, 2024, 06:11 PM ISTमेकअप करण्यापूर्वी तुमच्या स्कीनचा अंडरटोन पाहिलात का? तो ओळखायचा कसा?
MakeUpTips | मेकअप करताना फाउंडेशन बेस चुकीचा निवडल्याने चेहरा खराब होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेचा अंडरटोन माहित असल्यास चुकीचा फाउंडेशन बेस वापरला जात नाही. त्यामुळे मेकअप छान दिसतो.
Feb 13, 2024, 07:23 PM IST