कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'या' 5 गोष्टीचं सेवन
जमा झालेले कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींच सेवन करणं टाळायला हवं. अशावेळी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.
Aug 16, 2024, 10:59 AM IST
तुम्हीसुद्धा 'हे' 5 पदार्थ खाताय तर आताच सावध व्हा; 100 च्या वेगाने वाढेल वाईट कोलेस्ट्रॉल
शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल सध्या सामान्य समस्या झाली आहे. त्याचबरोबर बदलती आहार पद्धतीसुद्धा याचं कारण बनत आहे. रक्तातील उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या उद्धवतात.
Aug 14, 2024, 03:17 PM IST
घाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या
घाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या
Jul 31, 2024, 11:59 AM ISTबाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check
Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..
Nov 27, 2023, 02:40 PM ISTतुम्ही सारखा सारखा ग्रीन टी घेताय? वेळीच थांबवा नाहीतर...
काही जण हे कुठल्याही डायटिशेनच्या सल्ल्याशिवाय ग्रीनटी पिण्याचा अतिरेक करतात.
Aug 11, 2022, 09:35 PM ISTतुम्हीही नाईट शिफ्ट करताय? सावधान...
ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ काम करताना आढळतात. त्यामुळे अनेक कर्मचारी 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात. काहींना आता तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय... तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.
Dec 14, 2017, 11:45 PM ISTकोळसा खाणीनं हिरावलं गावाचं गावपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 12:47 PM ISTEXCLUSIVE- सरबताचे ग्लास, आरोग्याला त्रास!
उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं नागरिकांचे पाय आता रसवंती गृह आणि ज्यूस विकणाऱ्या गाड्यांकडे वळू लागले आहेत. मात्र या ज्यूस विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही.
Mar 26, 2013, 06:52 PM IST