Budget 2023 : अर्थसंकल्पात सुधारणा करणारे ट्रस्ट आणि धर्मादाय संस्था यांच्यावर वाईट परिणाम होतील, तज्ज्ञांचा दावा
असोसिएशनच्यावतीने केंद्रीय अधिकाऱ्यांना विविध ट्रस्ट आणि संस्थांच्या 250 पेक्षा अधिक सह्यांची श्वेतपत्रिका देण्यात येणार.
Feb 22, 2023, 02:06 PM ISTUnion Budget 2023 | सर्वसामान्यांना दिलासा, आता 7 लाखापर्यंत भरावा लागणार नाही
New Income Tax Slabs
Feb 1, 2023, 07:20 PM ISTBudget on zee | नव्या कररचनेनुसार 7 लाखांपर्यत कर नाही
FM Nirmala Sitharaman On New Inccome Tax Limit
Feb 1, 2023, 07:15 PM ISTBudget on Zee | नव्या योजनेनुसार इन्कम टॅक्स, पाहा VIDEO
New Income Tax Slab Comparision
Feb 1, 2023, 07:10 PM ISTDevendra Fadnavis on Budget 2023 | भारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणारं बजेट - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis On Union Budget 2023
Feb 1, 2023, 07:05 PM ISTVinayak Raut on Budget 2023 | अर्थसंकल्पातली करमाफी फसवी - विनायक राऊत
MP Vinayak Raut Criticize Union Budget 2023
Feb 1, 2023, 06:55 PM ISTNitin Gadkari on Budget 2023 | पायाभूत सुविधांसाठी उत्तम बजेट - नितीन गडकरी
Union Minister Nitin Gadkari On Union Budget 2023
Feb 1, 2023, 06:50 PM ISTBudget 2023: मोबाईल, टीव्ही स्वस्त की महाग जाणून घ्या सविस्तर...
Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा कोणत्या गोष्टी महाग झाला ते जाणून घेऊया.
Feb 1, 2023, 05:09 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...
Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.
Feb 1, 2023, 02:13 PM ISTBudget 2023: ग्राहकांनो ऐकले का...ऐन लग्नसराईत सोने-चांदी महागणार!
Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर देखील सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसली. त्यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका देणार बातमी दिली.
Feb 1, 2023, 01:52 PM ISTBudget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?
Budget 2023 Funny Memes : एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत का?
Feb 1, 2023, 12:53 PM ISTUnion Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 31, 2023, 03:15 PM ISTBudget 2023 LIVE : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
Budget 2023 LIVE Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणार प्रश्न म्हणजे काय स्वस्त? काय महाग? सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार?
Jan 31, 2023, 11:36 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?
What Is Budget: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अनेकांच्या मनात अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. जाणून घ्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे...
Jan 25, 2023, 04:07 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी
Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1 फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 24, 2023, 04:15 PM IST