अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी Halwa Ceremony का साजरी केली जाते? त्यामागचा उद्देश काय?
What Is Halwa Ceremony: संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी हलवा सेरेमनी साजरा केला जातो. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत हलवा बनवला जातो.
Jan 24, 2025, 03:54 PM IST
Union Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?
Bank News : एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात बँकेत जायचा बेत असेल तर, आताच पाहा ही महत्त्वाची बातमी. तुम्ही ठरवलेल्या वेळेत नेमकीच बँक बंद असली तर...?
Jan 24, 2025, 12:32 PM IST
8 वा वेतन आयोग लागू होताच किती फरकानं वाढणार पेन्शन? पाहा सोपं गणित
8th Pay Commission : लागू करण्यात आलेल्या या आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होताना दिसत आहे.
Jan 17, 2025, 01:02 PM ISTलवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? आगामी अर्थसंकल्पात घोषणेची शक्यता
8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केंद्रीय कर्मचारी संघटनेने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
Jan 7, 2025, 03:54 PM IST'पेट्रोल-डिझेल दरात कपातीपासून आयकर सवलतीपर्यंत...' नव्या वर्षात सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या!
Budget 2025-26: सीआयआयने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची सूचना केली आहे.
Dec 30, 2024, 02:05 PM IST