$ 64,820,000,000,000 : भारतातून पळ काढताना किती पैसा लुटून गेले इंग्रज? अख्खं लंडन चार वेळा झाकलं जाईल एवढा!
History News : भारतावर ब्रिटीशांनी कशा पद्धतीनं राज्य केलं, ब्रिटीश शासनकाळात भारतीयांवर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आले इथपासून स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापर्यंतच्या कैक गोष्टी आजवर ऐकायला मिळाल्या....
Jan 20, 2025, 03:03 PM IST
नव्या साथीच्या रोगाचा धोका! जगावर आता बुरशीचं सावट; वैज्ञानिकांनी दिला धोक्याचा इशारा
बुरशीजन्य संक्रमण असुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या फंगल इन्फेक्शनने अनेक लोक हैराण आहेत.
Sep 25, 2024, 09:44 AM ISTषटकार मारण्यावर बंदी, बाद घोषित करणार
Cricket : क्रिकेट म्हटलं की चौकार-षटकारांची बरसात, विकेट घेण्याचा थरार हे आलंच. पण एखाद्या सामन्या षटकार मारु नका, मारला तर फलंदाजाला बाद ठरवलं जाईल असं कुणी सांगितलं तर. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी एका क्लबने असा नियम काढला आहे.
Jul 22, 2024, 10:41 PM ISTRBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे (Bank of International Settlement) सुरक्षित ठेवलं आहे.
May 31, 2024, 01:06 PM IST
मासिक पाळीच्या वेदना रोखण्यासाठी तरुणीने केलेली एक चूक जीवावर बेतली; तुम्ही ही चूक करु नका
लायला हिच्यावर 13 डिसेंबरला सर्जरी करण्यात आली. पण तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं.
Dec 19, 2023, 06:21 PM IST
टॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTनऊ कोटींना विकला गेला 'हा' जुना स्वेटर! एवढा खास का होता?
प्रिन्सेस डायनाने परिधान केलेला स्वेटर 11 लाख डॉलर्सला विकला गेला आहे. या स्वेटरवर अनेक पांढऱ्या मेंढ्यांमध्ये काळ्या मेंढ्याचे चित्र होते.
Sep 16, 2023, 05:00 PM ISTकाय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral
इझीजेटच्या फ्लाइटमधल्या टॉयलेटमध्ये लैंगिक कृत्य करताना पकडलेल्या जोडप्याला पोलिसांना विमानातून बाहेर काढावे लागले. केबिन क्रूने विमान हवेत असतानाच हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sep 14, 2023, 11:57 AM ISTहवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स
Crime News : इंग्लडमध्ये सात नवजात बालकांची हत्या करणाऱ्या एका महिला परिचारिकेला कोर्टानं दोषी ठरवलं आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टरमुळे या महिलेला दोषी ठरवण्यात कोर्टाला मदत मिळाली आहे.
Aug 19, 2023, 10:35 AM ISTViral News: पत्नीला मूल होत नसल्याने पतीच झाला गर्भवती, 9 महिने गर्भातही वाढवलं; डॉक्टरही हैराण
Pregnant UK Man Viral News: युकेमध्ये पित्यानेच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. हे कसं काय शक्य आहे अशी विचारणा प्रत्येकजण करत आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं आहे?
Jul 21, 2023, 12:13 PM IST
Breast Milk: बॉडीबिल्डर्स विकत घेताहेत 'आईचं दूध'! जाणून घ्या यामागचं कारण
Breast Milk For Bodybuilding: सोशल मीडियावर ब्रेस्ट मिल्कबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे दूध बॉडीबिल्डर्ससाठी उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Nov 18, 2022, 03:47 PM ISTब्रिटीश पालक भारतीय व्यंजनाच्या प्रेमात, मुलाचं नाव ठेवलं...
ब्रिटनमधील एका पालकाने मुलीचं जे नाव ठेवलं आहे ते ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल.
Sep 4, 2022, 12:15 PM ISTब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या थर्यतीत या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नाव आघाडीवर
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला असून लवकरच नव्या पंतप्रधानाची घोषणा केली जाणार आहे.
Jul 12, 2022, 03:47 PM ISTVIDEO | महाराष्ट्राचे 'ठाकरे', यूकेचे 'जॉन्सन'; आता कोण होणार यूकेचे 'शिंदे'?
Review On Mahrashtra Thackeray And UK Government Boris Johnson Who is UK Shinde
Jul 8, 2022, 07:10 AM ISTशेतात सापडला अनोखा दगड आणि झाला रातोरात करोडपती
Unique Stone :जगात विचित्र वस्तू मिळत असतात. त्यापैकी काही या पृथ्वीवरच्या आहेत. तर काही अंतराळातून पृथ्वीवर येत आहेत. मात्र, अनेकांना त्यांची माहिती नसते. अशा स्थितीत वस्तूंच्या किमतीची कल्पना कोणाच्याच घरी नसते.
Mar 28, 2022, 03:11 PM IST