भारतातून शिव-पार्वतीची मूर्ती चोरी, अमेरिकेत जप्त
अमेरिकेत चोल कालीन ऐतिहासिक शिव-पार्वतीची मूर्ती जप्त करण्यात आली आहे. ही मूर्ती भारतातून चोरी झाली होती.
Nov 20, 2015, 01:02 PM ISTरशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध
रशियाचं प्रवासी विमान स्फोटानं उडवून देण्यासाठी वापरलेल्या बॉम्बचे फोटो 'आयसिस'नं प्रसिद्ध केलेत.. एका कोल्ड्रिंकच्या टीनमध्ये स्फोटक लपवल्याचा दावा 'आयसिस'कडून करण्यात आलाय.
Nov 19, 2015, 09:17 AM ISTधक्कादायक: अमेरिकेत ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीला गोळी मारली
एका कुत्र्याच्या पिल्लावरून दोन मुलांमध्ये भांडण झालं. प्रकरण इतकं वाढलं की, एका ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीची गोळी मारून हत्या केली. अमेरिकेतील टेनेसी इथं ही दुख:द घटना घडलीय.
Oct 7, 2015, 09:00 AM ISTसावधान! इसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत : रिपोर्ट
अमेरिकन प्रसारमाध्यमांनी आज इसिसबद्दल एक धक्कादायक माहिती दिलीय. आपल्या क्रूरकृत्यांसाठी चर्चेत असलेली दहशतवादी संघटना इसिसचं आता टार्गेट भारत असल्याचं कळतंय. भारतावर हल्ला करण्यासाठी ते कट रचत असल्याचं अमेरिकन प्रसारमाध्यमांनी सांगितलंय.
Jul 29, 2015, 08:10 PM ISTव्हिडिओ: यूएसच्या विद्यार्थ्यांनी बनवलं गन फायरिंग 'ड्रोन'
'द फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन'नं इंटरनेटवर वायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत सांगितलंय. सध्या यूट्यूबवर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गन फायरिंग ड्रोनचा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय.
Jul 22, 2015, 01:33 PM ISTभारतीय कंपन्यांनी अमेरिकेत उपलब्ध करून दिले ९१ हजार रोजगार
भारतातील १०० मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये विविध क्षेत्रात १५ अरब अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
Jul 15, 2015, 05:43 PM ISTओबामांच्या दौऱ्यानं भारताला हे मिळालं.. टॉप 12 मुद्दे!
अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात भारताच्या पदरी महत्त्वाच्या गोष्टी पडल्या आहेत. सहा वर्षापासून रखडलेला नागरी अणूऊर्जाचा मार्ग मोकळा झाला असला तरी तीन दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी या भेटीदरम्यान घडल्या आहेत.
Jan 27, 2015, 05:44 PM ISTओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 07:49 PM ISTपाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले.
Jan 25, 2015, 07:46 PM ISTमिशेल ओबामा यांच्यासाठी खास साडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 09:47 AM ISTऊर्जा, संरक्षण विषयात भारत-अमेरिका दोन्ही देशात करार
भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत-अमेरिका या दोन देशांत अनेक महत्वाच्या विषयावर शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली असून अनेक महत्वाचे करार करण्यात येणार आहेत.
Sep 30, 2014, 11:48 PM ISTइलाहाबाद-अजमेर-विशाखापट्टणम बनणार स्मार्ट सिटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 11:14 PM ISTअमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी
व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय.
Sep 22, 2014, 11:15 AM IST२६ वर्षीय महिलेनं पुरुषाचे हात-पाय बांधून केला रेप
एका पुरुषावर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. इंग्रजी वेबसाइट डेली मेलनं दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या सिएटलमध्ये २६ वर्षीय एका महिलेनं पुरुषाच्या घरात शिरून त्याचे हात-पाय बांधून त्याच्यावर बलात्कार केल्याचं कळतंय. पीडित पुरुषानं महिलेविरोधात तक्रार दाखल केलीय.
Sep 15, 2014, 04:16 PM ISTआता इसिसनं केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद
अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेनं शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स, असं या नागरिकाचं नाव असून ते २०१३मध्ये सीरियातून बेपत्ता झाले होते.
Sep 14, 2014, 05:08 PM IST