united states

पत्नी आणि 2 मुलांना टेस्ला कारमध्ये बसवून कार कड्यावरुन थेट पॅसिफिक समुद्रात बुडवली; 1 वर्षांनी समोर आलं खरं कारण

जानेवारी 2023 मध्ये भारतीय वंशाचा डॉक्टर धर्मेश पटेल याने पत्नी आणि दोन मुलांना घेऊन जाणारी टेस्ला कार 250 फूट दरीत पाडली होती. 

 

Jun 27, 2024, 02:31 PM IST

भटकंतीसाठी गेले अन् वाळवंटात अडकले! पाण्यासाठी वणवण करून शेवटी..; हेलिकॉप्टरने पोहोचलेलं बचाव पथकही हादरलं

Viral News : भटकंतीसाठी जाताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, असा प्रसंग ओढावला तर पुढे काय? भटकंतीची आवड असणाऱ्यांनाही चिंतेत टाकेल हा व्हिडीओ 

Jun 17, 2024, 02:52 PM IST

विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्...

अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची खिडकी तुटली आणि 16.32 हजार फूट उंचीवर हवेत उडाली होती. त्यामुळे विमानाचे लगेचच इमरजन्सी लॅंडिंग करावे लागलं.

Jan 6, 2024, 01:47 PM IST

VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून

Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.

Nov 27, 2023, 01:10 PM IST

ट्रम्प यांना अटक! स्वत: शेअर केला फोटो; 1.65 कोटी रुपये भरुन 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले पण...

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि 2024 च्या राष्ट्राअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधील आघाडीचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्म्प हे अचानक जॉर्जियामधील एका तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली.

Aug 25, 2023, 08:18 AM IST

Rahul Gandhi in US: "मोदी देवालाही ब्रम्हांडात काय सुरु आहे हे समजावू शकतात," राहुल गांधींचं अमेरिकेत विधान

Rahul Gandhi in US: भारतात राजकारणाची जी काही सामान्यं साधनं आहेत, ती आता काम करत नाही आहेत. आता लोकांना धमकावलं जात आहे. यंत्रणांचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत भारतात राजकारण करणं आता सहज राहिलेलं नाही. अशा स्थितीत आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असं काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलं आहे. 

 

May 31, 2023, 11:37 AM IST

भारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..."

India Overtakes China in Polulation: भारताने लोकसंख्येत चीनला (China) मागे टाकलं असून सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश ठरला आहे. दरम्यान, भारताने मागे टाकल्यानंतर चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.

 

Apr 20, 2023, 12:35 PM IST

Eww....घरात 1 लाख झुरळे लपवून ठेवणाऱ्या महिलेला अटक, कारण ऐकून व्हाल थक्क

Cockroach In Home: झुरळे लपवून ठेवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. ही महिला अमेरिकेतील आहे. जिच्या घरात जवळपास 1 लाख झुरळ होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.

Oct 21, 2022, 04:37 PM IST

Joe Biden यांचा सनसनीत आरोप, जगातला 'हा' सर्वात खतरनाक देश !

Joe Biden On Pakistan: जगातला सर्वात धोकादायक देश कोणता असेल तर तो पाकिस्तान आहे. हे मोठं वक्तव्य केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी.  

Oct 15, 2022, 12:46 PM IST

Superb! युरोपीय देशात राहायला या आणि लाखो रुपये मिळवा; तिकीटासह इतरही खर्चाची चिंता नको...

एका युरोपीय देशाकडून एक भन्नाट संधी देण्यात येतेय. ज्यामध्ये तुम्हाला चक्क तिथं राहण्यासाठी पैसे मिळणार आहेत.

Sep 23, 2022, 08:41 AM IST

नोकरी सोडताना कराल 10 वेळा विचार; Notice Period मध्ये ही कंपनी देतेय 10 टक्के पगार वाढ

 लोकांनी आमचे काम सोडावे असे आम्हाला वाटत नाही असेही कंपनीने म्हटलंय

Sep 16, 2022, 03:27 PM IST

मासे पकडता पकडता त्याच्या जाळ्यात सापडलं असं की…, पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

त्याचा हातात असं काही लागलं की, त्याचा त्याचाच डोळावर विश्वास बसत नव्हता. लाखात एक अशी ही गोष्ट त्याचा हाती लागली होती.

Jul 9, 2022, 09:09 PM IST

कोरोना, मंकीपॉक्सनंतर पॉवासन व्हायरसने वाढवली चिंता, जाणून घ्या काय आहेत लक्षणे

कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असताना आता आणखी एका विषाणूने दार ठोठावलं आहे.

Jun 13, 2022, 03:08 PM IST

आंबे निर्यातीत क्रांतिकारक बदल, भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला

Indian mangoes first shipped to the US by sea : भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झालेत 

Jun 5, 2022, 12:18 PM IST