मुंबईत अनलॉक नाहीच, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का?
राज्यातील 25 जिल्ह्यांत काही नियम शिथिल करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आता लोकल सुरु कधी होणार यावर लागले आहे.
Aug 2, 2021, 09:30 PM ISTUnlock : अनलॉकचे काय आहेत नवीन नियम, वाचा
राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम असणार आहेत.
Aug 2, 2021, 09:26 PM ISTपूरग्रस्त जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवणे आवश्यक : ललित गांधी
कोल्हापूर, सांगली सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना निकष न लावता विशेष बाब म्हणून दुकानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी ललित गांधी यांनी केली आहे.
Aug 2, 2021, 08:33 PM ISTMAHARASHTRA UNLOCK : राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यात दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
Jul 29, 2021, 07:19 PM ISTनागपुरात निर्बंध शिथिल करा! देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सततच्या लॉकडॉऊनमुळे छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने त्यांना दिलासा देण्याची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे
Jul 27, 2021, 06:44 PM ISTVIDEO । सोलापुरात सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा
SOLAPUR NO SOCIAL DISTANCING IN NCP PROGRAMME
Jul 17, 2021, 03:10 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाजली 'घंटा', आरोग्य मंत्रालयाने दिला मोठा इशारा
कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्या लाटेचा धोका वाढू लागला.
Jul 17, 2021, 06:28 AM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वात मोठी बातमी
कोरोनाची तिसरी लाट जगभरात दाखल झाली आहे. ( 3rd wave of COVID19)
Jul 15, 2021, 02:07 PM ISTअरे बापरे... कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली
कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली आहे.(Corona outbreak in India) देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
Jul 15, 2021, 11:54 AM ISTकोरोनाचा धोका वाढला; राज्यात 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने या जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग पाहता आजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Jul 14, 2021, 02:43 PM ISTVIDEO : कोरोनाचे निर्बंध हटवण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू
VIDEO : कोरोनाचे निर्बंध हटवण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू
Jul 14, 2021, 10:10 AM ISTMaharashtra Unlock - राज्य सरकारचा 'ओपनिंग अप'चा मंत्र
पुढील आठवड्यांपासून राज्यात टप्प्याटप्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता
Jul 13, 2021, 08:18 PM IST'मुंबई लोकल', सहकार कायदा; फोन टॅपिंग आणि खडसे प्रकरणावर अजितदादा पाहा काय म्हणाले...
मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सध्या सर्वसामान्यांसाठी प्रवास करण्यास बंदी आहे. सामान्यांसाठी लोकलचा प्रवास कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 10, 2021, 11:26 AM ISTUnlock : कोल्हापूर शहरातील निर्बंध इतक्या दिवसांसाठी हटवले, फटाके फोडून स्वागत
राज्यात सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तिथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता या शहरातील निर्बंध आठ दिवसांसाठी हटवले गेले आहेत.
Jul 5, 2021, 10:54 AM ISTया राज्यात लॉकडाऊन कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ
आता या राज्यात लॉकडाऊनच्या (Lockdown) कालावधीत 12 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Jul 5, 2021, 10:21 AM IST