Unlock : आजपासून या मोठ्या शहरात अनलॉक, सिनेमागृहसह मंदिर उघडण्याची परवानगी
देशात कोरोना (Coronavirus) साथीचा परिणाम कमी होत असल्याने अनलॉक ( Unlock Guidelines) करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
Jul 5, 2021, 07:19 AM ISTराज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हे लेव्हल 3मध्ये असणार आहे.
Jun 26, 2021, 06:06 PM ISTकोरोना काळात गर्दी करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली - देवेंद्र फडणवीस
कोरोना काळात ( Corona period) आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे केले आहे.
Jun 26, 2021, 04:50 PM ISTकोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार यावर देणार भर, पाहा नवीन आदेश आणि सूचना
आता कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार काही गोष्टींवर भर देणार आहे.
Jun 25, 2021, 09:21 PM ISTCoronavirus : राज्यात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी, या सहा जिल्ह्यांत कडक निर्बंध
राज्यातले सर्व जिल्हे लेव्हल-3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. (Corona new guidelines)
Jun 25, 2021, 07:08 PM ISTसावधान, या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट
कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Nashik) नाशिक शहरात लहान मुलांना बाजारपेठांमध्ये शॉपिंग करण्यासाठी धोकादायक अवस्थेमध्ये फिरवले जाते covid-19 से निर्बंध पाळले जात नसल्याचे 'झी24तास' नाही केलेल्या पाहणे समोर येत आहे . .
Jun 24, 2021, 10:05 PM ISTVIDEO । दोन दिवसानंतर पुन्हा कोरोना रुग्णात वाढ
Increase in corona patients again in Maharashtra after two days
Jun 23, 2021, 10:15 PM ISTबापरे... राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला
राज्यात कोरोनाच्या ( Coronavirus in Maharashtra) दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना चिंता करणारी बातमी हाती आली आहे.
Jun 23, 2021, 10:03 PM ISTराज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात
ज्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या (Vaccination of citizens above 18 years) लसीकरणाला (Vaccination in Maharashtra) सुरुवात होणार आहे.
Jun 21, 2021, 10:18 PM ISTCorona | कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, पाहा मुंबई, पुण्यासह कोल्हापूरची आकडेवारी
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम आहे.
Jun 19, 2021, 10:05 PM ISTअजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...
राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
Jun 19, 2021, 06:36 PM IST...हे योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांचा अखेरचा इशारा
कोरोनाची ( Coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहता कामा नये. जे आखून दिलेले निर्बंध आहेत. त्याचे तंतोतंत पाळण होणे आवश्यक आहे.
Jun 19, 2021, 05:43 PM ISTया राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे संपला, मंत्रिमंडळ बैठकीत 'अनलॉक' करण्याचा निर्णय
कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
Jun 19, 2021, 04:39 PM ISTआणखी एका राज्यात अनलॉक-4ची तयारी, जाणून घ्या काय सूट मिळणार
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाच्या (Coronavirus 2nd Wave) दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे.
Jun 18, 2021, 03:24 PM ISTअनलॉक होताच मॉलमध्ये एकच गर्दी, व्हीडिओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका मॉलमधील व्हीडिओ व्हायरल होत आहे.
Jun 16, 2021, 04:12 PM IST