मुंबई : राज्यात सातत्याने कोरोना रुग्णांच्या (corona cases) आकडेवारीत घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 8 हजार 912 नव्या कोरोनाची रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 371 जणांना कोरोनावर मात केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात 257 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra reports 8 Thousand 912 new corona cases and 257 deaths in today 19 june 2021)
Maharashtra reports 8912 new COVID cases, 10,373 patient discharges, and 257 deaths in the past 24 hours
Active cases: 1,32,597
Total discharges: 57,10,356
Death toll: 1,17,356 pic.twitter.com/4yJyJzh7wD— ANI (@ANI) June 19, 2021
मुंबईत रुग्ण किती?
राज्यासह मुंबईतही कोरोनाचा जोर ओसरला आहे. मुंबईत 24 तासांमध्ये 696 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर दिवसभरात 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत ताज्या आकडेवारीनुसार आता 14 हजार 751 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुप्पटीचा दर हा 720 दिवसांवर पोहचला आहे.
#CoronavirusUpdates
१९ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ६९६
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ७९०
बरे झालेले एकूण रुग्ण - ६८८३४०
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १४७५१
दुप्पटीचा दर- ७२० दिवस
कोविड वाढीचा दर ( १२ जून ते १८ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 19, 2021
संबंधित बातम्या :
मीरा-भाईंदरमध्ये भाजप-शिवसेनेच्या महिला पदाधिकारी भर रस्त्यात भिडल्या
अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...