मिठी नदी किनारी हरणांचा मुक्त संचार
देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे.
Jul 4, 2020, 05:08 PM IST
ताजमहाल, लालकिल्ला पर्यटकांसाठी खुला होण्याची शक्यता
ताजमहाल आणि लाल किल्ल्यासह इतरही स्मारकं खुली करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
Jul 3, 2020, 08:55 AM IST'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा
कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.
Jul 1, 2020, 04:04 PM ISTमुंबई | लॉकडाऊनबाबत सरकारमध्ये संभ्रम
मुंबई | लॉकडाऊनबाबत सरकारमध्ये संभ्रम
Jun 30, 2020, 12:05 AM ISTकेडीएमसीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी
कल्याण डोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा 3288 वर पोहचला आहे.
Jun 20, 2020, 08:31 PM ISTदिल्लीतही पुन्हा लॉकडाऊन करणार?
मुख्यमंत्री केजरीवाल यांची अमित शाह यांच्याशी चर्चा
Jun 11, 2020, 04:43 PM ISTमुंबई 'अनलॉक'च्या दिशेने, पण ५० लाख लोकं कंटेनमेंट झोनमध्येच
मुंबईतील ५० लाख लोकसंख्या अजूनही कंटेनमेंट झोन आणि सिल केलेल्या इमारतींमध्ये बंदिस्त...
Jun 10, 2020, 07:59 PM ISTकल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मोठी वाहतूक कोंडी, प्रवासांचा मनस्ताप
वाहनांच्या लांबच लांब रांगा...
Jun 8, 2020, 12:15 PM ISTराज्य सरकारकडून 'मिशन बिगीन अगेन'च्या नियमात बदल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुनश्च हरी ओम
Jun 4, 2020, 04:01 PM ISTतुमचा चेहरा बघून अनलॉक होणार हा स्मार्टफोन
चीनची मोबाईल कंपनी शाओमीनं त्यांचा Mi MIX 2 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे.
Oct 11, 2017, 08:33 PM ISTआता इमोजी बनणार तुमचा पासवर्ड
आपला मोबाईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधतात. तुम्हीही न्युमरिक लॉक, पॅटर्न लॉक, फिंगरप्रिंट, वॉईस तसेच आयस्कॅनर यासारखे अनेक अॅप्स वापरले असतील. मात्र आता एक असे अॅप आलेय ज्यामुळे तुम्ही इमोजीपासून तुमचा पासवर्ड बनवू शकणार आहात.
May 12, 2017, 06:15 PM ISTपासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक
बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात.
Jun 19, 2016, 08:22 PM ISTओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!
एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे...
Nov 10, 2015, 11:04 PM ISTस्मार्टफोन उघडणार तुमच्या घराचं टाळं...
जर तुमच्या घराच्या दरवाजाच्या टाळ्याची चावी हरवली तर... जास्त त्रास करून घेऊ नका... कारण तुम्ही चावी विसरलात तरी तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं आता तुम्ही हे टाळं उघडू शकाल...
Apr 7, 2015, 10:57 AM IST