unseasonal rain news

Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.

Apr 8, 2023, 07:40 AM IST

Maharashtra weather : राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra weather Update : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरला नसताना पुन्हा एकदा हवामान विभागाने आज  पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे विदर्भात अधिक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Mar 25, 2023, 10:56 AM IST

Maharashtra Weather : पुढील चार दिवस मेघगर्जनेसह 'या' जिल्ह्यांत पाऊस, येथे यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather :  पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain ) श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे.  

Mar 22, 2023, 01:27 PM IST