upcoming bollywood movies

Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

Bollywood Films Releases Clashed on Same Date: बॉलिवूड चित्रपटांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. या महिन्यात Gadar 2 आणि OMG 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होत असून ते दोन्ही चित्रपट एकाच वेळी क्लॅश होताना दिसत आहेत. परंतु याआधीही असेच अनेक चित्रपट हे क्लॅश झाले होते. तेव्हा कोणत्या चित्रपटांना फायदा झाला आणि कोणत्या चित्रपटांना तोटा हे आपण जाणून घेऊया. 

Aug 8, 2023, 04:46 PM IST

जाणून घ्या, तुमचे आवडते सिनेमे कधी होणार रिलीज?

जवळजवळ दोन वर्षांपासून, कोरोना महामारीमुळे, केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगातील मनोरंजन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. 

Sep 30, 2021, 08:50 AM IST