us navy

अमेरिकेनं समुद्रात फोडला १८ हजार किलोचा महाकाय बॉम्ब, चीनला दाखवला ट्रेलर

चीनला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने अटलांटिक महासागरात महाकाय स्फोट घडवून आणला.

Jun 22, 2021, 10:43 PM IST

अमेरिका तैवानच्या खाडीत जहाज पाठवून 'दादागिरी' करत आहे - चीन

तैवानच्या आखात अमेरिकेचा वावर वाढला आहे. अमेरिकेच्या नौदलाचे मोठे जहाज तैवानच्या खाडीत पाठविण्यात आले आहे.  

May 20, 2021, 02:57 PM IST

USच्या नेव्हीने गायलं शाहरूखच्या 'स्वदेस' सिनेमातील गाणं

व्हीडिओला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Mar 31, 2021, 04:27 PM IST

लादेनचा जावई अटकेत, अमेरिकेच्या ताब्यात

आंतरराष्ट्रीय दशहतवादी ओसामा बिन लादेन याचा जावई सुलेमान अबू गैथ याला अटक करण्यात आली आहे. त्याला अमेरिकेने ताब्यात घेतले आहे.

Mar 8, 2013, 08:00 PM IST

लादेनला ठार मारणारा जगतोय हालाखीचे जीवन

अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ज्या अमेरिकेच्या सील कमांडोने गोळ्या घालून ठार केले, त्यालाच हालाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. ही धनाढ्य अमेरिकेतील बाब उघड झाल्याने आश्चर्च व्यक्त होत होत.

Feb 12, 2013, 04:06 PM IST