usa

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं

Brain Eating Amoeba: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आधी या मुलाला मेंदूज्वर असल्याचं वाटत होतं. पमण नंतर प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा (Brain Eating Amoeba) असल्याचं निदान झालं आणि सर्वांनाच चिंता वाटू लागली. 19 जुलैला 2 वर्षाच्या या चिमुरड्याचं दु:खद निधन झालं. त्याने 7 दिवस मृत्यूशी झुंज दिली. 

 

Jul 21, 2023, 10:52 AM IST

पाणी प्यायल्याने मृत्यू होऊ शकतो का? तो एका तासात 6 बाटल्या पाणी प्यायला अन्...

Death Due To Drinking Water: रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान तो तब्बल 6 बाटल्या पाणी प्यायल्यानंतर त्याला ग्लानी येऊ लागली. एखाद्या औषधाचा परिणाम झाल्याप्रमाणे तो वागू लागला. त्याचे हातपायही सुन्न पडले. तातडीने त्याला रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं.

Jul 14, 2023, 02:04 PM IST

ZIM vs USA : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम, झिम्बाब्वेचा वन-डे इतिहासात दुसरा सर्वात मोठा विजय

World Cup 2023 Qualifiers : ICC विश्वचषक पात्रता 2023 चा 17 वा सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि UAE यांच्यात खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. हा सामना झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. या मैदानावर टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड  मोडता मोडता राहिला.

Jun 27, 2023, 07:39 AM IST

World Cup मधून 'हे' ३ संघ एकाच झटक्यात बाहेर! भारताच्या शेजारी देशाचाही समावेश

ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक (ODI WC-2023) यावर्षी भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार आहे.

Jun 25, 2023, 06:04 PM IST

चिअर्स! पीएम मोदी आणि बायडन यांच्या हातात असलेलं 'ते' ड्रिंक कोणतं?

Ginger Ale: अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनी डिनरला आमंत्रित केलं. या दोन ताकदवान नेत्यांची दोस्ती संपूर्ण जगाने पाहिली. भारत आणि अमेरिकेतले (India-America) संबंध आणखी दृढ करण्यासाठी बायडन आणि मोदी यांनी हातात ड्रींक (Drink) घेऊन चिअर्स केलं. पण मोदी आणि बायडेन यांच्या हातात जे ड्रिंक होत त्यात अल्कहोल नव्हतं.

Jun 23, 2023, 06:43 PM IST

ही सुंदर महिला रोमान्स शिकवून कमावते कोट्यावधी रुपये! कपलचे प्रायव्हेट क्षण पाहते LIVE

Women Teach Romance : ही सुंदर महिला रोमान्स शिकवून लाखो रुपये कमवते. ती कपलचे प्रायव्हेट क्षण लाईव्ह पाहून त्यांना काही चुकलं तर त्याबदल शिकवते. तिने दावा केलं आहे की, यामुळे कपलचं नात तुटण्यापासून वाचवते. 

Jun 21, 2023, 11:46 AM IST

पाकिस्तानच्या खेळाडूने अमेरिकेच्या रस्त्यावरच गाडी थांबवून केले नमाज पठण; Video Viral

Mohammad Rizwan Offers Namaz : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे विद्यार्थी झाले होते. बाबरने शनिवारी स्वतःचा आणि मोहम्मद रिझवानचा फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. मात्र रिझवानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Jun 6, 2023, 05:33 PM IST

जीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...

महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली. 

 

May 22, 2023, 12:41 PM IST

मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 15 वर्षांनंतर मोठे यश; तहव्वूर राणाचा मिळणार भारताला ताबा

Tahawwur Rana Extradition: मुंबईवर झालेल्या 26 /11 दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता. मुंबईतील अत्यंत  महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. यातील एका आरोपीला भारतात आणले जाणार आहे. 

May 18, 2023, 10:28 AM IST

अमेरिकेत 3 तरुणींची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ, हत्येच्या काही तास आधी पाठवला होता मेसेज, म्हणाल्या होत्या "काही तरी..."

Crime News: अमेरिकेत (USA) तीन तरुणींची गळा कापून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मॅशिअस, टॅपिया आणि रेयना अशी त्यांची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

 

Apr 18, 2023, 02:00 PM IST

India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे. 

 

Mar 15, 2023, 03:42 PM IST

Amoeba virus : कोरोनानंतर आता नवं टेन्शन; मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अमेरिकेत मृत्यू

Amoeba virus : मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे एका व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोरोना विषाणूसारखंच या नवीन साथीचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.

Mar 6, 2023, 09:04 AM IST

महिलेला आला 91 लाखांची लॉटरी जिंकल्याचा ई-मेल, खोटं समजून महिलेने दुर्लक्ष, पण नंतर बसला धक्का

मिशिगनच्या ओकलंड काऊंटी (Oakland County, Michigan) येथे राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला आपण लखपती व्हावं अशी इच्छा होती. पण आजकाल ऑनलाइन स्कॅम सुरु असल्याचीही तिला कल्पना होती. 

 

Feb 14, 2023, 03:44 PM IST

Gautam Adani यांनी दोन दिवसांत गमावली तब्बल इतकी संपत्ती; या पैशात Pakistan ने 8 महिने बसून खाल्लं असतं!

अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अदानी समूहावरील लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही तर गौतम अदानी यांची संपत्ती कमी झाली असून श्रीमंतांच्या यादीतून खाली घसरले आहेत. 

 

Jan 30, 2023, 10:14 AM IST