प्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला
मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
Oct 14, 2023, 06:15 PM ISTतुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम
Insta Account वर ब्लू टिक मिळणं म्हणजे काय, प्रत्येक User हे माहिती असायलाच हवे
Dec 12, 2022, 12:15 PM ISTEye Care: तुमच्या डोळ्यातून ही सारखं पाणी येतं का? तर ही गोष्ट केली पाहिजे
सुमारे 80% लोक संगणक आणि लॅपटॉप वापरतात आणि संगणकामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात.
Oct 16, 2021, 07:22 PM ISTEye Care Tips : डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी सोपे उपाय
बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.
Aug 7, 2021, 06:49 PM ISTमोबाईल वापरतांना तुम्ही या १० चुका करता ?
आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का ? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.
Jun 2, 2016, 09:10 PM IST