uttar pradesh crime news

shocking news : लग्नाची वरात मंडपाऐवजी थेट स्मशानात पोहचली; नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू

लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. नवरदेवाच्या मृत्यूचे वृत्त समजताच नवरीसह तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. लग्न मंडपात शोककळा पसरली. 

Feb 18, 2023, 09:02 PM IST

Crime News: पती-पत्नीच्या वादाचं थक्क करणारं प्रकरण! शरीरसंबंधांसाठी पतीने जबरदस्ती केली असता पत्नीने...

Wife Cuts Husband Tongue: दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर झालेल्या झटापटीत या महिलेने आपल्या पतीची जीभ कापली, पतीला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

Jan 28, 2023, 08:06 PM IST

UP Crime: एका वर्षापर्यंत...! नवऱ्याने लग्नमंडपात घातली अजब अट; आपल्याच वडिलांच्या कनाखाली मारली अन्...

bride refuses to marry at last moment: सर्वकाही सुरळीत सुरु असतानाच अचानक नवरा मुलगा आणि त्याच्या आईने लग्न होणार नाही अशी भूमिका घेतली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला

Jan 28, 2023, 07:32 PM IST

Crime News : नवऱ्याने मागितला चहा, बायको भयंकर चिडली, डायरेक्ट चाकू काढला आणि...

दिवसाची सुरुवात ही चहा शिवाय होतच नाही. मात्र, बरेचजण दिवसातून अनेक वेळा चहा घेतात. याच चहावरुन बऱ्याच जोडप्यांमध्ये वाद होतात.  उत्तर प्रदेशात मात्र चहा मागणाऱ्या पतीवर पत्नीने हल्ला केला आहे. 

Jan 22, 2023, 08:43 PM IST

Crime News : AC कोचचे केबिन लॉक केले आणि.... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीसह रेल्वे टीसीचे भयानक कृत्य

धावत्या रेल्वेत महिलेवर अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे टीसीने हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Jan 22, 2023, 06:20 PM IST

Extramarital Affair: 7 महिन्यांच्या लेकराला सोडून बॉयफ्रेंडसह पळून गेली आई; नंतर पाहा काय झालं....

सात महिन्याच्या बाळाला वाऱ्यावर सोडून ही महिला प्रियकरासोबत फरार झाली. कुटुंबियांना याबाबत काहीच माहित नव्हते. मात्र, अशी एक घटना घडली ज्यात या महिलेचा मृत्यू झाला.  

Jan 20, 2023, 10:26 PM IST

Crime News : तब्बल 28 दिवस घरात लटकेल्या अवस्थेतच होता पतीचा मृतदेह; पत्नी घरी येताच...

Uttar Pradesh Crime News: किरकोळ कारणावरुन पतीबरोबर वाद झाल्याने पत्नी डिसेंबर महिन्यात दोन मुलांसहीत नणंदेच्या घरी निघून गेली होती. बुधवारी ही महिला घरी परतली तेव्हा तिला घरातलं दृश्य पाहून धक्काच बसला.

Jan 19, 2023, 03:42 PM IST

'घरवाली', 'बाहरवाली'च्या नादात सरकारी कर्मचाऱ्याची नाचक्की; मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं प्रेमप्रकरण

Crime News : कॉल गर्लसोबत फ्लर्ट करणे सरकारी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांना याबाबत माहिती होती. मात्र हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या नंतर कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

 

Jan 11, 2023, 10:12 AM IST

दोन मुलांना संपवून वडिलांनी घेतली फाशी; चार पानांच्या पत्रांमुळे गावात दहशत

Crime News : वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडालीय. पोलिसांना वडिलांसह दोन मुलांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत.

 

Dec 2, 2022, 09:23 AM IST

ऐकावं ते नवलंच! उंदराला पाण्यात बुडवून मारलं, तरुणाची जेलमध्ये रवानगी

उंदराचं पशूवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन होणार, का होतेय देशभरात या घटनेची चर्चा, वाचा नेमकं काय झालं...

Nov 27, 2022, 05:15 PM IST

पती-पत्नीमध्ये पकडा-पकडीचा थरार, भर रस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; पाहा Video

महिला आपल्या पतीपासून लपून छपून परपुरुषासोबत फिरत होती. पतीने आपल्या पत्नीला (Husband wife clash) फिरताना रंगेहाथ पकडलं अन्..

Oct 20, 2022, 05:25 PM IST

पोटात दुखतं म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं, रिपोर्ट पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली

 मुलीच्या पोटात दुखत असल्याने घरच्यांनी तिला रूग्णालयात नेलं. पण जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा....

Aug 9, 2022, 07:17 PM IST

मौलवीला हवं ते मिळालं नाही, 8 महिन्यांच्या गरोदर बायकोला गच्चीवरून...

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका मौलवीने आपल्या 8 महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केली. या हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

May 25, 2022, 01:51 PM IST