लग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट
मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण
Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.
Sep 17, 2024, 03:33 PM IST'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...
Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला.
Sep 5, 2024, 03:07 PM IST
ज्याला घर दिले त्यानेच संपूर्ण कुटुंबाला संपवले; नेहरोलीतील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले
Wada Crime News: वाडा तालुक्यातील नेहरोली येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले आहे.
Sep 5, 2024, 08:12 AM IST
साखरपुड्यानंतर हॉटेल रुममध्ये तरुणीवर बलात्कार! 8 जागी चावला; फोन करुन मित्रांना बोलवून...
Shocking News: घडलेल्या घटनेनंतर आरोपीूबरोबरची पीडिता परत येत असताना त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते अधिक भयानक होतं. या प्रकरणामध्ये पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
Sep 1, 2024, 01:43 PM ISTउत्तर प्रदेशात मद्यधुंद तरुण रस्त्यावर खुर्ची टाकून बसला, ट्रकने दिली धडक
Uttar Pradesh Pratapgad Drunk Man Sitting On Chair In Mid Of Road
Sep 1, 2024, 11:50 AM ISTVideo: पोलीस चौकीसमोरच रस्त्यात खुर्ची टाकून बसला; लोकांनी केलं इग्नोर पण ट्रकवाल्याने...
Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road: सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सारा प्रकार पोलीस चौकीच्या समोरच्या रस्त्यावर घडला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...
Sep 1, 2024, 11:07 AM ISTनशेत रस्त्यावरच खुर्ची टाकून बसला, उत्तर प्रदेशमधील मद्यधुंद तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
Drama video of a drunk boy in Uttar Pradesh goes viral
Aug 31, 2024, 05:05 PM ISTजयपूर किडनॅपिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट; अपहरण करणाराच निघाला बाप? चक्रावून टाकणारी प्रेमकथा
जयपुर किडनॅपिंग प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात किडनॅपर हा चक्क हेड काँस्टेबल असल्याचं समोर आलं आहे. प्रेमासाठी तनुज चाहर यांनी चक्क आपल्या नोकरीवर पाणी सोडलं आहे.
Aug 31, 2024, 03:35 PM ISTपरदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक
Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत.
Aug 28, 2024, 08:23 PM ISTमंडप सजला, नवरा हार घेऊन स्टेजवर आला, पण नवरीच गायब झाली... कारण हैराण करणारं
Trending News : लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन, दोन भावनांचं बंधन, दोन मनाचं जन्मभराचं नातं... नव्या आयुष्याची स्वप्न पाहात नवरा-नवरी सात फेरे घेतात. पण याच दिवशी ही स्वप्न उद्ध्वस्त झाली तर. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे.
Aug 24, 2024, 07:08 PM ISTबाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'
बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
Aug 19, 2024, 07:37 PM IST
जेलमध्ये पतीला भेटण्यासाठी पोहोचली पत्नी, तपासणीदरम्यान गुप्तांगात सापडलं असं काही की पोलीसही चक्रावले
Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर (Bijnour) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीने असं काही केलं की, तिलाही जेलमध्ये जावं लागलं.
Aug 14, 2024, 01:14 PM IST
फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Aug 7, 2024, 04:45 PM IST