uttar pradesh

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू, जिवंत होईल या आशेने दोरीला बांधून गंगा नदीत लटकवलं अन् नंतर...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याच्या आशेने दोरीला बांधून गंगा नदीत लटकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरिरात कोणतीही हालचाल होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

May 2, 2024, 02:45 PM IST

'अखेर चाणक्यलाही...', चेहऱ्यावरील केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड उत्तर

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दहावी बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणारी प्राची निगम (Prachi Nigam) हिच्या यशाचं कौतुक करण्यापेक्षा, दिसण्यावरुन जास्त ट्रोल करण्यात आलं. चेहऱ्यावर केस असल्याने असल्याने ती मुलगा असल्याचं अनेकजण उपहासात्मकपणे म्हणत होते. 

 

Apr 28, 2024, 09:26 AM IST

बे-एके-बे, बे-दुने...नवरदेवाला दोनचा पाढाही येईना, होणाऱ्या नवरीने भर मंडपात उचललं असं पाऊल

Trending News: प्रत्येक मुलीला किंवा मुलाला आपला जोडीदार हा चांगला शिकलेला आणि चांगली कमाई करणारा हवा अशी अपेक्षा असते. अनेकवेळा लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराच्या उणिवा समोर येतात आणि मग आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते.

Apr 26, 2024, 05:45 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक

Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.  

Apr 8, 2024, 10:08 AM IST

राज्यातील रस्ते अपघाताची आकडेवारी पाहून बसेल धक्का! राष्ट्रीय महामार्गावर रोज 24 जण अपघातात गमावतात जीव

Road accidents : राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव जात असतो. अशातच  माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mar 23, 2024, 03:40 PM IST

'माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...

एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण.. 

Mar 7, 2024, 09:50 PM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार हायटेक, 'या' मार्गावर धावणार पॉड टॅक्सी

Pod taxi Bandra to Kurla via BKC : मुंबईकरांचा प्रवास आता हायटेक होणार आहे. मुंबईत वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी या मार्गावर पॉड टॅक्सी धावणार आहे. 

Mar 5, 2024, 04:12 PM IST

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होताच समोर आले व्हिडीओ

BJP MP Viral Video : भाजपने निवडणुकीची यादी जाहीर करताच भाजपच्या एका खासदाराचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कथित व्हायरल व्हिडीओमध्ये भाजप खासदार एका परदेशी महिलेसोबत असल्याचे म्हटलं जात आहे. याप्रकरणी खासदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Mar 4, 2024, 11:17 AM IST

'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच...'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्...

Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.

Mar 1, 2024, 10:28 AM IST

ट्रॅक्टर अपघातानंतर गावातील 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, घराघरात झाला आक्रोश

UP Accident:  समोरुन अचानक आलेल्या वाहनाला चुकवण्याच्या नादात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात पडली. 

Feb 25, 2024, 07:02 AM IST

इक्बाल कासकरच्या भावजीचा उत्तर प्रदेशात खून, दुसऱ्या पत्नीमुळे गेला जीव

उत्तर प्रदेशात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका लग्न समारंभासाठी तो मुंबईहून उत्तर प्रदेशला आला होता.

Feb 23, 2024, 01:02 PM IST

108 फूट उंच शिखर, 10 गर्भगृहे अन्... पंतप्रधानांनी केली भगवान विष्णुच्या 1Oव्या अवताराच्या मंदिराची पायाभरणी

Kalki Dham : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबलमध्ये कल्की धाम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. हे मंदिर संबलच्या अंकारा कंबोह भागात बांधले जाणार आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि भगव्या रंगात सजवले जात आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर या मंदिराची सर्वाधिक चर्चा होती.

Feb 19, 2024, 11:29 AM IST

'इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत'; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी

Viral Video : उत्तर प्रदेश पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक अधिकारी पोलीस हवालदाराला ओरडताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन आता नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

Feb 14, 2024, 04:16 PM IST

लग्नाच्या सातव्याच दिवशी विवाहितेचा मृत्यू, पतीचं 'ते' अघोरी कृत्य जीवावर बेतलं

Bride Death : लग्नाच्या सातव्याच दिवशी विवाहितेचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या माहेरच्यांनी पतीविरोधात तक्रार केली असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं आहे. 

 

Feb 13, 2024, 08:42 PM IST

पॉर्न पाहिल्यानंतर भावाने शेजारीच झोपलेल्या बहिणीवर केला बलात्कार, नंतर गाठली क्रूरतेची परिसीमा

Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या 19 वर्षीय भावाच्या शेजारी झोपली होती. यावेळी तो पॉर्न पाहत होता. 

 

Feb 7, 2024, 03:25 PM IST